Skip to main content

कार्टीचा पराक्रम

लेखक रन्गराव यांनी रविवार, 17/10/2010 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
आज काल पोरं चिड्ल की काय करतात ह्याचा लई भारी नमुना आहे हा. ईंग्रजीमध्यी आहे पन सगळ्यांना नक्की आवडेल
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3100
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

अनबिलिव्हेबल रीअली ! कार्टी भलतीच आगाऊ आहे पण धाडशीपण अशी की लेडी ऑपरेटरबरोबर ज्या हिंमतीने बोलत होती तितक्याच जोरात तिच्या बॉसबरोबरदेखील.....सिम्पली ग्रेट. विशेष म्हणजे तिला केवळ शाळा उध्वस्त करण्यात रस नसून त्याबरोबर सर्व शिक्षकदेखील गाडले गेले पाहिजेत हेही 'डीमॉलिशन कंपनी' ला बजावते. कंपनीतील फोनभोवती कोंडाळे करून जमलेल्याना 'डीमांड' पाहून चक्करच आली असणार. धमाल आहे, लिंक, रन्गराव. इन्द्रा

पुण्यात आहे का हो एखादी demolishing company? असेल तर पत्ता,फो . नं. द्या. किंवा या सत्कर्मी उत्सूक मिपाकरांनी देखील टेंडरं भरलीत तरी चालतील.. माझी यादी तयार आहे,....उपस्थित व्यक्तिंच्या वेळापत्रकासहित! अंतिम दि : २८ ऑक्टो.२०१० त्वरा करा!

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

तुम्हाला काय तुमच्या ऑफिसची बिल्डींग पाडायची आहे का? ते सुद्धा बॉस आत असताना ;)