पुनर्जन्म या व्यवस्थेसंबंधी काही प्रश्न
(अलिकडेच मिपाकर चित्रगुप्त यांनी मृत्यूपूर्वीच्या स्थितीबद्दल चर्चा करणारा धागा काढला होता. त्यापासून स्फूर्ती घेऊन निळोबांनी 'मृत्यूसमयीच्या व्यवस्थेबद्दल' चर्चा करणारा धागा काढला आहे. इजा झाला, बिजा झाला तर तिजा म्हणून मृत्यूपश्चात जीवनाबद्दल आपण धागा काढावा नि आपले अनेक दिवस मळमळणारे प्रश्न भळभळून विचारून टाकावेत असा विचार करून हा धागा टाकला आहे.)
मी जडवादी आहे की अंधश्रद्ध की आणखी काही मधले हे आपल्याला ठाऊक नाही (साला त्याबाबत वाद घालण्याची हुशारी पण आपल्यात नाही).
मिसळपाव
- २ वट्या मुगाची डाळ (सालीसकट or सालीशिवाय) दोन तास भिजत घाला.
- दोन तासानन्तर डाळ साधारण दुप्पट होइल.
- जास्तिचे पाणी काढुन हि डाळ, २ मिरच्या, २ लसुण पाकळ्या, १/२ इन्च आल, बारीक चिरलेलि कोथिम्बिर, चविनुसर मीठ आणि किन्चित हिन्ग घालुन mixer मधुन वाटुन घ्या.
- हे मिश्रण जाड्सरच राहु द्या.
- आता वरुन थोडे जीरे, बरिक चिरलेला कान्दा घालुन आप्पे-पात्रामधे आप्पे बनवा.
मी हे Maggie Hot n Sweet Ketchup बरोबर serve केले.