Skip to main content

चित्रकथेच्या स्वरूपात अण्णांचे भ्रष्टाचारविरोधी "बिल"

लेखक सुधीर काळे यांनी शनिवार, 10/09/2011 या दिवशी प्रकाशित केले.
(१) २G, राष्ट्रकुल स्पर्धा वगैरेसाठी (२) पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसेन्स वगैरेसाठी (३)सरकारी कार्यालयांतील किरकोळ कामांसाठी (४) रस्त्यावरच्या ट्रॅफिक चुकांसाठी, प्यूनसारख्या कर्मचार्‍यांसाठी (५) मीटररीडींगसाठी आलेल्या कर्मचार्‍यासाठी, रजिस्टर पोस्ट आणणार्‍यांसाठी (६) सणावारी सलाम करणायांसाठी खालील "बिले" अस्तित्वात आहेत पण त्याने फारशी कामे होत नाहींत! पाच आशिर्वाद दोन आशिर्वाद https://lh5.googleusercontent.com/-RqF4ZoWh2HA/TmrxhCY2tnI/AAAAAAAACtc/… एक आशिर्वाद

वाचने 2504
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

:puzzled: