Skip to main content

मरण ??

लेखक मिरची यांनी गुरुवार, 09/02/2012 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
खरंच मरण एवढं अवघड आहे मान्य करायला? कुणाचं ? स्वतःच की दुसऱ्याच ?

कांदा भजी / खेकडा भजी

लेखक जागु यांनी गुरुवार, 09/02/2012 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : ३ ते ४ मोठे कांदे बेसन पाव किलो २-३ मिरच्या चिरुन किंवा मिरची पुड थोडी कोथिंबीर चिरुन चिमुटभर हिंग पाव चमचा हळद अर्धा चमचा धणे घसपटून किंवा पाव चमचा ओवा किंवा पाव चमचा जिरे (ऑप्शनल) मिठ तेल पाककृती : प्रथम कांदे उभे चिरुन घ्या. चिरलेल्या कांद्याला थोडे मिठ मिसळा.

वासोटा किल्ला

लेखक चाकरमानि यांनी गुरुवार, 09/02/2012 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
महाबळेश्वर च्या खालच्या बाजुस तापोळा लेक आहे या लेक च्या पलिकडे आहे वासोटा किल्ला

Easy apple pie

लेखक Mrunalini यांनी गुरुवार, 09/02/2012 03:07 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः सफरचंद - २ पेस्ट्री शीट्स - १ पॅकेट साखर - १/२ कप बटर - २ चमचे आईसक्रिम सजावटीसाठी कृती: १. पेस्ट्री शीट्स normal temprature ला आल्यावर बशीच्या मदतीने त्याचा गोल आकार कापुन घ्यावा. २. ओव्हन २०० degree celcius ला preheat करुन घ्यावा. ३. ओव्हनच्या ट्रेला बटर लावुन घ्यावे. त्यावर कापलेला गोल ठेवावा व त्याला काटे चमच्याने टोचे मारुन घ्यावेत. ४. सफरचंदाच्या Core Remover ने बीया काढुन घ्याव्यात व साले काढावीत. ५. सफरचंदाच्या slices करुन घ्याव्यात. ६. पेस्ट्री शीट वर ह्या slices गोल करुन ठेवाव्यात. त्याला वरतुन बटर लावावे. त्यावर साखर चाळुन टाकावी. ७.

भरत नाट्यम

लेखक राजघराणं यांनी बुधवार, 08/02/2012 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
भरत नाट्यम चे कुणी जाणकार आहेत काय इथं? १) सुत्रल अधवु विषयीची माहिती - http://en.wikipedia.org/wiki/List_of_Adavus http://onlinebharatanatyam.com/2009/05/sutral-adavu-in-bharatanatyam/ सुत्रल अधवु मधे Alapadमa , Katakamukha , Pataka , Shikhara या मुद्रा येतात असे विकी म्हणतो. या मुद्रांतून विविध भाव व्यक्त होउ शकतात. विशिष्ट अधवु मधे येणार्या हस्तमुद्रांचा क्रम आणी अर्थ ठरलेला असतो काय ?

एक कविता..

लेखक कॉमन मॅन यांनी बुधवार, 08/02/2012 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
रसरशित टिकटिकी चमचमीत पावली खलपलीत खल्पली मिटमिटीत कावली.. अस्खलीत बाहुली टुकटुकीत साउली नात्यागोत्यांची नाउली आडमुठ्यांची माउली खरखरीत भिंगरी झणझणीत टिंगरी अभ्यागतांच्या मंदिरी कडकडीत किरकिरी तळतळीत मिरमिरी जळजळीत किंकिणी नभनळीत बाजरी लवलवीत पालवी..! -- कॉमॅ. रचना - २७ जानेवारी, २००८.

कालवाचे दबदबीत.

लेखक ज्योति प्रकाश यांनी बुधवार, 08/02/2012 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः-१)कालवं २)खवलेले खोबरे. ३)बारिक चिरलेला कांदा. ४)थोडासा उभा चिरलेला कांदा(भाजण्यासाठी). ५)हळद. ६)मालवणी मसाला. ७)चिंच/टॉमेटो/आमसुलं. ८)मिठ चवीपुरते.

जो डाव आता, असे खेळला मी, तो दाविनच जिंकुनी

लेखक नरेंद्र गोळे यांनी बुधवार, 08/02/2012 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
कवी झाले अंतर, काव्यच वेदना ही, ही रात्र कविता जणू इतरांच्या कवितांना, ए ऐकणारे, हे काव्यही ऐक तू येऊन जरा बघ, मी प्रीत्यर्थ तुझिया, जगतो हे जीवन कसे अश्रुंच्या धाग्यांनी, शिवतो सदा मी, हे घाव जे तू दिले घेऊन तुझे दुःख, आसक्तीद्वारी, मी खेळलो बघ जुगार जरी जिंकलो जग, तरी हारलो तुजसी, हा खेळ झाला असा जे समरसुनी मी प्रेम केले, त्यासम उदाहरण न खास जरी काजवा मी, प्रेमात पेटून, जणू जाहलो सूर्य आज माझ्यामुळे प्रेम, जीवित असे आणि मैफिल तुझी रंगदार जेव्हा नसेन मी, रडत सारे जग हे, हुडकेल माझेच माग ग प्रेम हे, खेळणे मुळी नसे जे, कुणीही खरीदू शके माझ्याप्रमाणे, आयुष्य जळता, ये ध्यानी सारे
काव्यरस

कर्नाटक विधानसभेतील आंबटशौकीन भाजपा मंत्री..

लेखक कॉमन मॅन यांनी बुधवार, 08/02/2012 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
एका दूरदर्शन वृत्तवाहिनीने कर्नाटक विधानसभेतील कामकाज सुरू असताना भाजपाच्या ३ मंत्र्यांना भ्रमणध्वनीवर अश्लील चित्रफिती पाहताना पकडले आहे व त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबतचे अधिक वृत्त येथे वाचता येईल. सदर मंत्र्यांनी संसदीय लोकशाहीतील विधानसभेसारख्या पवित्र ठिकाणी असे कृत्य करून भारतीय राज्यघटनेचा, लोकशाहीचा व पर्यायाने सार्‍या देशाचाच अपमान केला आहे.