Skip to main content

असीर

लेखक मृत्युन्जय यांनी शुक्रवार, 06/04/2012 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
असीर करके हमें क्यों रिहा किया सैयाद, वो हमसफीर भी छूटे, वो बाग भी न मिला। -'जलाल' लखनवी एकटेपणाचे दु:ख अफाट असते आणि ते ओझे खांद्यावर घेउन आयुष्यभर वणवण भटकण्याची शिक्षा मृत्युपेक्षाही भयानक. लखनवी च्या शायरीमधला पक्षी म्हणुनच पारध्याला (सैयाद) म्हणतो आहे " बाबा रे कधी काळी मला कैद (असीर) केले होतेस ते होतेस पण आता असे एकट्याला सोडुन का देतो आहेस? जिथुन कैद केले होतेस ती बाग तर आता कोसो दूर आहे आणि ज्यांच्यासाठी जगायचे ते कोणी आसपास उरलेले नाही.

उगाच काहीतरी...

लेखक अज्ञात यांनी शुक्रवार, 06/04/2012 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
उगाच काहीतरी... प्रश्नांची जेव्हा उत्तरे मिळाली तेव्हा प्रश्नच जवळचे वाटले गर्दीमध्ये वावरताना एकटेपण आपुलकीने भेटले नात्यांना जपता जपता अपेक्षांच्या जाळ्यात गुंतत गेलो मग स्वप्नांच्या बाजारात मात्र स्वतःला विकून बसलो भिजण्याच्या भीतीने आडोश्याला लपून बसलो मग पाउस पाहताना मात्र आतून कोरडा पडलो कधीतरी वाटत कि आपल्यासाठीही कधी मोगरा फुलवा आपल्या आठवणींनी कोणाच्या डोळ्याचा काठ ओलावा सगळ्यांसमोर हसून मी स्वतःला रोज फसवतो घरी आल्यावर मात्र आठवणींच्या कुशीत विसावतो तुझ्या आठवणी अजूनही डोळ्यात दाटून येतात... पावसासारख्या पडून मग रोम रोम भिजूवून जातात... गर्दीत कसाबसा लपतो मी स्वतःपासून प
काव्यरस

(( आमची हद्दपारी दिल्ली -चंदिगडला)) जा मना तू दिल्या गावी तू सुखी रहा

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 06/04/2012 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
जा दिल्या घरी तू सुखी रहाच्या चालीवर..... मुळा मुठा या डोळ्यात उभ्या काऽऽऽऽ जा मना जा दिल्या गावी तू सुखी रहा. वटवट ही तुझी आठवता बाळा तरूणपण आले खाता चिकन मसाला आठवले पराठे सारे, गहिवरले आत्मेऽऽऽ कढ कढीचे तुला सांगती जा... दिले दिल्लीला तरी तू सुखी रहा.... दारात उभी राहिली तुझी बुलेट दुचाकी ती. बघ डोळे मित्रांचेऽऽऽ तुझ्याच जाण्यावरती.. पुस रे डोळे या फडक्याने लपव ही गाडी गाडी येथे तू मला ठेऊनी जाऽऽऽऽऽ..... दिले दिल्लीला तरी तू सुखी रहा.... साहेब तू रे आयटी हमालांचा मानाचा हसतील ती पंजाबी, बंगाली जाटेऽऽऽऽऽ. बघू नकोस मागे मागे वेड्या बघ पुढे ऽ नकोस विसरू परी खादाडीला जा...ऽऽऽऽ. मुळा मुठा ड

ए सुमनांचे राणी

लेखक नरेंद्र गोळे यांनी शुक्रवार, 06/04/2012 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
ए सुमनांचे राणी, बहर स्वामिनी तू तुझे स्मितहास्य, कहर जाहले न मन शुद्धीवर अन्, नसे शुद्धीवर मी कटाक्षांचे मिलन, कहर जाहले तुझे ओठ की, पद्म कोमल गुलाबी ह्या दो पाकळ्या, प्रेमकविता जणू की त्या पाकळ्यांनी, तव स्नेहार्द्र गूज मला ऐकविणे, कहर जाहले कधी मुक्त मिलन, कधी संकोचणे ते कधी चालतांना, बिथरणे, उसळणे हे भुवयांची महिरप, चढवून उतरणे उतरून चढविणे, कहर जाहले ही थंडी हवेतील, वयातील ही रात्र तुझ्या कुंतलांची, कृपा केवढी ही ही प्रत्येक बट जणू, शत गंधकोशी तुझे धुंद होणे, कहर जाहले ह्या गाण्यातली बहार अनुभवलेल्यांना गीतकार ओळखता यावा नाही का!
काव्यरस

शेतीवाडी आणि फॉरीन लँग्वेज

लेखक आशु जोग यांनी गुरुवार, 05/04/2012 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या संधी मिळेल तेव्हा संधी मिळेल तिथे भटकंती सुरू असते. कधी या गडावर कधी त्या टेकाडावर कधी कुणाच्या शेतात, आपल्याला काय सब भूमि गोपालकी मागील आठवड्यात एका मित्राचा प्रस्ताव आला त्याच्या खेड्यात जाण्याचा. आम्ही एका पायावर तयार. त्याचे खेडे म्हणजे अतिशय लहान गाव. बहुतेक सगळी शेती. क्वचित कुठे एखादी झोपडी दिसावी. त्याच्या घरी गेलो, राहीलो. नंतर परिसर पहायला बाहेर पडलो. बघावी तिकडे सुंदर शेती. गहू झालाय. हरभरा सुरू आहे. बाकी पुढे पहा

प्रार्थना.. आता एकच...

लेखक ५० फक्त यांनी गुरुवार, 05/04/2012 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
(*परवा एका दवाखान्यात गेलो होतो, एका मित्राला भेटायला, तिथं आयसियुच्या दरवाजाच्या काचेतुन एक आजी दिसल्या,बाजुला कॉटवर आजोबा होते, ते दृश्य डो़ळ्यासमोरुन जात नव्हतं, लेख लिहिणार होतो पण आज प्रार्थना पुन्हा वाचली अन त्यावरच लिहिलं, याला विडंबन किंवा सुडंबन म्हणण्यापेक्षा दु:(ख्)डंबन म्हणावं का ?) कोपरापुढचे हात सुने होत नाहीत, विटत नाहीट, विरत नाहीत, त्रासदायक माणसांची विल्हेवाट कशी लावतात ? बोळकं झालेल्या तोंडात पेज भरवताना दोन चमचे उकळतं पाणि टाकावंसं वाटतं आहे माझी म्हणावी अशी अपेक्षा उरलेली नाही माझे म्हणावे असे ' हे ' पण फार उरले नाही गोळ्या,सुया, सलाईन ह्यांचा वरखर्च रक्त संपत आ
काव्यरस

टॅटिंग - रनर

लेखक जयवी यांनी गुरुवार, 05/04/2012 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
झालेलं इन्फेक्शन अजून वाढलंय एवढंच म्हणेन :) "बराकत" जिंदाबाद !! श्रीखंडी रंगाचा दोरा..... पुस्तकातलं आवडलेलं डिझाइन एवढ्या शिदोरीवर केलेली सुरवात. पुस्तकातलं डिझाइन तसं छोटं वाटलं पण जसं जसं बनत गेलं....... बर्‍यापैकी मोठं तयार झालं. मला वाटलं टेबल मॅट बनेल पण तयार झालं टेबल रनर. पुस्तकात एकाच रंगात होतं. श्रीखंडी दोरा संपला म्हणून मग मधला भाग जवळ असलेल्या काळ्या दोर्‍याचा बनवला.