मेसोअमेरिका(४.४) - माया (The Artist)
मेसोअमेरिका(४.३) - माया (The Architects)
खरंतर मागच्या भागात 'माया'पुराण संपवायचं असं ठरवलेलं. पण "मन१" यांनी विचारलेल्या काही शंका विशेषत: माया लिखाणाबाबत लिहितांना प्रतिसाद जरा मोठा होत होता. त्यामुळे सविस्तर माहिती लिहिण्यासाठी हा अजून एक लेख मायांवर. आणि हो "शिल्पाब" यांच्यासाठी कागदाच्या जन्माच्या कहाणी !
♦♦♦♦♦
मानवी विकासाच्या अनेक टप्प्यात काही महत्त्वाचे टप्पे ज्यामुळे मानवी जीवन आमुलाग्र बदललं तसचं सुसह्य झालं. त्यापैकी काही ठळक शोध म्हजे चाक आणि आगीचा शोध. याचबरोबर भाषेचा शोधही मला महत्त्वाचा वाटतो.
मिसळपाव