Skip to main content

जमणार नाही ... !!!

लेखक नाना चेंगट यांनी सोमवार, 25/06/2012 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
निवेदन - सदर काव्य दोनअडीच वर्षांपूर्वी मीमराठी या संकेतस्थळावर प्रकाशित झाले होते. निवेदन संपले. *** तेच ते...
काव्यरस

किल्ले रोहिडा...

लेखक सुहास झेले यांनी सोमवार, 25/06/2012 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
"बस्स्स... ठरलं. हाच ट्रेक फायनल कर..." "हो...हो...मी सगळ्यांना ईमेल करतो आणि हरिश्चंद्रगड बघुनच ह्या वर्षीचे पावसाळ्यातले ट्रेक सुरु करायचे..." "व्वा व्वा... इतके कन्फर्म झाले पण?. सही आहे.

वणवा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 25/06/2012 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
तिचा देखणा देह पेटवी देहात वणवा तिच्या अदा कातिल होई जीव घायाळ तिची रेशमी साडी करे पदराशी चाळा ते चोरटे कटाक्ष होई जीव खुळा उसळे कुंतलाच्या लाटा दर्वळे आसमंत सारा भरकटे गलबत माझे कोठे शोधू किनारा बिघडे श्वासाची लय तिचा धकधकणारा उर ति गौरगुलाबी काया चुंबण्या जीव आतुर

"अमर-अकबर-अँथनी" आणि लग्नाची पद्धत!

लेखक विकास यांनी सोमवार, 25/06/2012 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
आज टाईम्स ऑफ इंडीया मध्ये एक बातमी वाचताना, भारत सोडून सार्‍या (सेक्यूलर) जगात जी समान नागरी कायदा पद्धत चालते तीच्या अभावाने, नागरीकांसाठी अनपेक्षित समस्या याचे एक वेगळेच उदाहरण समोर आले... दुवा : Hindu marriage ties non-Hindus in knots, couple gets HC wrap तर झाले असे, मार्क रिबेलो नामक ख्रिश्चन व्यक्तीने सकीना खान नामक व्यक्तीशी (दोन्ही नावे बातमीसाठी बदललेली आहेत), १९९५ साली कोर्टाबाहेरील लग्न लावणार्‍या दलालांकरवी विवाह केला. केला तो केला, तो वैदीक पद्धतीने केला.

गल्फ मधील अनुभव आणि माझा झालेला फायदा..

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 25/06/2012 07:51 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपा करांनो, गेली ५/६ वर्षे मी गल्फ आणि भारतात जॉब निमित्ताने फिरत आहे.त्या आधी १७ वर्षे फक्त भारतातच नौकरी करत असल्याने गल्फ विषयी जास्त माहिती न्हवती.कुवैत, यु.ए.इ आणि सौदी हे देश आणि इथली मॅनेजमेंट बघीतली आणि नकळत तूलना झाली. (एक भारतीय नागरिक म्हणून , माझे भारतावर प्रेम आहे, पण... आपण मागे का आहोत, ह्याचा विचार करावासा वाटला म्हणून लिहीत आहे.) १. कायदा आणि कायद्याचा मान...

शाळेतील संम्मेलन..

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 25/06/2012 05:31 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ स्त्रोत (http://www.misalpav.com/node/22060) वरील लेख वांचत असतांना, युट्युब मध्ये गाणी बाल-गीते शोधायला लागलो.त्यात काही गाणी लहान मूलांच्या स्नेह-संम्मेलनात वापरलेली पाहिली.त्या गाण्यांच्या तालावर नाचत असतांना, मुले बर्‍याच चूका करत होती आणि आपण चूका करत आहोत किंवा आपला जोडीदार चूक करत आहे, हे काही त्यांच्या लक्षात येत न्हवते. मला पण माझा शाळेतील स्नेह-संम्मेलनातील , मी नाटकात भाग घेतला होता तेंव्हाचा किस्सा आठवला.तसा मी माझ्या शाळेत पहिल्या १० क्र.त येत असल्याने (७०-८०. मुलांत. म्हणजे वासरांत लंगडी गाय शहाणी. अगदी ह्या म्हणी प्रमाणेच.