जमणार नाही ... !!!
In reply to लिखित भाषा , शूद्धच हवी.. by मुक्त विहारि
In reply to लिखित भाषा , शूद्धच हवी.. by मुक्त विहारि
In reply to >>>पाणि = हात आणि पाणी= by नाना चेंगट
In reply to >>फक्त कृत्रिम भाषांमधे (जसे by बॅटमॅन
In reply to पाणिनीय संस्कृतावर पतंजलीचे by नाना चेंगट
In reply to प्रवाही रूप नष्ट झाले हे by बॅटमॅन
In reply to काय गप्पा चालल्यात तुम्हा by शिल्पा ब
In reply to तुम्हीपण या की आज्जीबै कोण by बॅटमॅन
In reply to आले असते पण वाती बनवतेय. by शिल्पा ब
In reply to उगीच बनवू नका हं by बॅटमॅन

In reply to आले असते पण वाती बनवतेय. by शिल्पा ब
In reply to वळतात की बनवतात by अस्वस्थामा
In reply to प्रवाही रूप नष्ट झाले हे by बॅटमॅन
In reply to >>>प्रवाही रूप नष्ट झाले हे by नाना चेंगट
सदर काव्य दोनअडीच वर्षांपूर्वी मीमराठी या संकेतस्थळावर प्रकाशित झाले होते.मला आठवतं आहे की मुळात हे काव्य वेगळ्या नावाने प्रसिद्ध झालं होतं. त्या नावावर अनेकांनी आक्षेप घेतला होता, आणि शेवटी तुम्ही ते बदललंत. त्याच मूळ नावाने प्रसिद्ध करण्याची हिंमत झाली नाही का? की कवितेत मांडलेला झुंजार बाणा थोडा कमी झाला? जर 'सभ्यपणे लिहा' असं सांगितल्यावर बदलणं जमतं तर 'शुद्ध लिहा' असं सांगितल्यावर बदलण्याची तयारी का नाही? कुठेतरी केव्हातरी समाजाच्या मागणीला एका विशिष्ट मर्यादेपर्यंत महत्त्व द्यावंच लागतं, नाही का? या कवितेत शुद्धलेखनाच्या चुका जवळपास नाहीत, हेही गमतीदारच. कंटेंटशी फॉर्म काही जुळत नाही बुवा.
In reply to सदर काव्य दोनअडीच by राजेश घासकडवी
In reply to >>>>मला आठवतं आहे की मुळात हे by नाना चेंगट
सभ्यतेचे संकेत समाज एकत्रितरीत्या ठरवतो. शुध्द किंवा शुद्ध हे लादले जाते.हे पटत नाही, पण सोयीस्कररीत्या काही बंधनांना बाब्या म्हणायचं, आणि काहींना कार्टं म्हणायचं; लॉजिक समजावून घ्यायचं नाही, अशांशी वाद घालायची पाळी आली की मी 'जमणार नाही' असं म्हणतो. या लेखावरचा माझा शेवटचा प्रतिसाद. तेव्हा श्रामो म्हणतात तसा अच्छेर पावशेर टाकण्याची तुम्हाला सोय आहे.
In reply to सभ्यतेचे संकेत समाज by राजेश घासकडवी
+१ नमनार न्हाय अन् जमनार बी