गेले करायचे राहूनी...
मित्रांनो आपल्याला आयुष्यात अनेक बरे वाईट अनुभव येतात, अनेक आव्हाने येतात. आपल्याला जमेल तसा त्यांचा सामना आपण करतो. कधी यश येते तर कधी अपयश. कधी नशीब साथ देते तर कधी दुर्दैव आड येते. कधी आपण आव्हानाचा धीरोदात्तपणे सामना करतो तर कधी माघारही घेतो. पण एक मात्र नक्कीच आपण नेहमी पुढे चालत असतो. अन बऱ्याच यशस्वी माणसांबद्दल बोलले जाते की त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.
खरंच असे काही शक्य आहे? भरपूर यश मिळालं म्हणून कुणी मागे वळून पाहतच नाही. जे आपले स्वतःचे गत आयुष्य असते त्याकडे खरंच कुणी दुर्लक्ष करू शकते?
मिसळपाव
साहित्य : -
१. उकडलेले अंडे ४ ,
२. उकडलेले बटाटे मध्यम ३ ,
३. लाल तिखट १ चमचा.
४. गरम मसाला १ चमचा
५. धने पावडर १/२ चमचा.
६ . चिकन मसाला १ चमचा.
७. मटण मसाला १ चमचा.
८. मॅगी सब्जी मसाला १ चमचा.
९ . मीठ चवीनुसार.
१०. कोथिंबीर बारीक चिरून.
११.