साहित्य -- हरबरा डाळ एक वाटी, गुळ बारीक चिरलेला दीड वाटी, जायफळ पुड एक छोटा चमचा,
पारीसाठी साहित्य -- एक वाटी कणीक...चिमूटभर मिठ घालून घट्ट भिजवुन ठेवणे.
कॄती-- प्रथम डाळ शिजवुन घ्या त्यातले पाणी (कट) काढून घ्या,त्यात गुळ घालून पुरण चांगले तयार करुन घ्या ( पुरण शिजल्याची खूण म्हणजे पुरणात जर उलथने मधोमध उभे राहिले तर झाले) त्यात जायफळ पुड घाला,आता हे पुरण वाटायचे नाही ,तसेच हाटून घ्या......:) पुरण गार करायला ठेवा.
कणकेची पारी लाटून घ्या त्यात एक ते दीड चमचा पुरण भरुन ती पारी चारी बाजुनी दुमडून घ्या, चौकोनी
घडी करुन घ्या, अशे सर्व दिंड बनवा, एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवा....नंतर त्यावर