राष्ट्रद्रोह - राजजामात राबर्टजींवर राळ
भारताचे अनभिषिक्त राजघराणे म्हणजे नेहरु गांधी कुटुंब. ह्या कुटुंबाच्या अफाट त्यागामुळेच हा देश बनलेला आहे त्यामुळे त्या कुटुंबात जन्मलेल्या वा त्या कुटुंबाशी नातेसंबंध असणार्या तमाम विभूतींकडे लोकांचे बारीक लक्ष असते. मग महाराणी सोनियाजींच्या स्वखर्चाने केलेल्या परदेश वार्या असोत वा राजजमाई राबर्टसाहेबांकरता असणारी खास सुरक्षा व्यवस्था असो.
मिसळपाव
पाकृ:
एका पॅनमध्ये कारळे कोरडेच भाजून घ्यावे व एका ताटात काढून घ्यावे.
त्याच पॅनमध्ये कोरडेच तीळ गुलाबी रंगावर भाजून घ्यावे व ताटात काढून घ्यावे.
त्याच पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल गरम करून कढीपत्ता तळून घ्याव