खंडोबा मंदिर - मुळगाव, बदलापूर
खूप इच्छा होती सगळ्यांची नाईट आउट करायची, दसर्यादरम्यान ठरवलेला प्लान कोसळून गेला, ठरता ठरता २७ ऑक्ट ला शनिवारी रात्री जायची मुहूर्तमेढ झाली.
मागच्या प्लान पेक्षा काहीजण वाढले पण अन्याने मात्र ऐन वेळी टांग दिली (चालायचंच).
कल्याण ला सगळे बाईकस्वार भेटलो, आणि हिरवा झेंडा फडकला....
पेट्रोल भरण्यासाठी मी आणि किसन मध्ये थांबून पेट्रोल पंपावर गेलो, आणि २ जण स्पा ची वाट बघत थांबले जेणेकरून तो पुढे जाऊन चुकामुक नको व्हायला, आणि व्हायचे तेच झाले,
स्पांडूराव आपण मागे राहिलो कि काय या विचाराने जे सुसाट पुढे गेले ते आम्हाला गावलेच नाहीत, १५-२० मिन्तानी आम्ही गाड्या काढून पुढे झालो, कारण फोने पण लागत नव
मिसळपाव
चिकन थाईज. (हाडं काढुन टाकलेली.)
२ चमचे तंदुर मसाला.
२ चमचे आलं वाटण.
१ चमचा काश्मिरी लाल तिखट.
१ चमचा काळीमिरी पुड.
१ चमचा लसुण पुड.