कोंबडी मसाला(मालवणी पद्दत)
साहित्यः-एक किलो चिकन्(मी गावठी घेतली होती)
तीन मोठे बारीक चिरलेले कांदे.
एक मोठी वाटी लसूण.
अर्धी वाटी चिरलेले आलं.
मीठ.
दोन चमचे हळद.
एक वाटी मालवणी मसाला.(तिखट आपल्या आवडीनुसार)
एक चमचा धणे.
५-६ लवंग.
८-१० काळी मिरी.
एक मध्यम उभा चिरलेला कांदा.
तेल.
बारीक चिरलेली कोथिंबीर.
अर्धी नारळाची वाटी खोबरे खवलेले.
कृती :-प्रथम आले-लसूण यांची पेस्ट करून घ्यावी.चिकन धुवून त्याला वाटलेली पेस्ट व हळद घालून अर्धा तास मॅरिनेट
करत ठेवावे.भांड्यात ते
मिसळपाव
साहित्यः-एक वाटी चण्याचे पीठ्.(बेसन)
पाऊण वाटी पाणी.
५-६ लसूण पकळ्या.
४-५ हिरव्या मिरच्या(तिखट असल्यास कमी घेतल्या तरी चालतील)
एक बोटाचे पेर आलं.
अर्धा चमचा सायट्रीक अॅसिड.
एक सॅशे इनो फ्रुटसॉल्ट.
मीठ.
एक चमचा साखर.
चार चमचे तेल.
मोहरी व तेल फोडणीसाठी.
ओल्या खोबर्याचा चव व चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी.
कृती :-प्रथम लसूण,आलं व हिरव्या मिरच्या यांची पेस्ट करून घेणे.एका मोठ्या भांड्यात बेसन घेऊन त्यात वाटलेली प
क्रूती: प्रथम तेलामध्ये आल लसूण मिरची पेस्ट परतून घावी,नंतर त्यात वाफवलेले मटार, कुस्करलेला बटाटा,व बाकी साहित्य घालावे व परतून खाली उतरवावे. नेहमी प्रमाणे कणीक भिजवावी त्यात एक चमचा मैदा घालावा.