Skip to main content

अनपेक्षित भाग ३

लेखक निमिष ध. यांनी मंगळवार, 12/03/2013 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
मी पण एकदम चमकून ती भारतीय मुलगी आताच भारतातून आली आहे हे भान येउन तिला दूर केले. (भाग २) तिचे समान घेऊन गाडीकडे निघलो. प्रवास कसा झाला, विमानात काय आवडले असे प्रश्न विचारून झाले. गाडीपाशी आल्यावर समान मागे टाकले आणि तिच्यासाठी दार उघडले. ती सांगत होती कि तिला गाडी आवडली. रस्त्यावर दुतर्फा असलेली गर्दी एकदम शिस्तीत होती. पहिल्यांदाच इतके बर्फ पाहून ती हरखून गेली. पण थंडी असल्यामुळे काकाडली होती. तो पर्यंत गाडीचे हिटर गरम झाले आणि तिचे काकादाने जर कमी झाले.

शाळा

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 12/03/2013 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
कधि कधि मी असतो A कधि कधि मी असतो B ॥ कधि कधि मी असतो पुस्तक,कधि कधि मी असतो फी॥धृ॥ नुस्ताच वर्ग,नुस्तिच बाकडी नुस्त्या फळ्याला चौकट लाकडी... मग मी होऊ पाहातो डस्टर,ऑफ तासांचा ब्लॉकबस्टर सांगा कसा हा नवधर्म?आणी त्याचे धर्म विधी?॥१॥ शाळेत शिक्षक इकडे तिकडे, यांचे विषय त्यांना वाकडे,घालती सारे देवाला साकडे का झाले हे शिक्षक सारे?आधी ग्रह,नंतर तारे! बि.ए.
काव्यरस

आठवणीतले ग्रीस - भाग ७ (समाप्त)

लेखक nishant यांनी मंगळवार, 12/03/2013 02:39 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ दिवस ६ सँटोरिनी आणि गाढव यांचे एक अजब नाते आहे! या बेटावर सर्वत्र गाढव नजरेस पडतात. स्थानिक लोक त्यांचा वापर घोड्याप्रमाणे वेगवेगळ्या कारणांसाठी करताना दिसतात.

लघु वाल्गुदभारत-भाग ३.

लेखक बॅटमॅन यांनी सोमवार, 11/03/2013 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
जो वेळ या वाल्गुदवर्णनाते| लागे, क्षमावे परि या कवीते| कामे जशी येति तैं मूड जाई| तैं दीस-दीशीं लिहवीत नाही || गुहायामपतत्ब्रूसः सपद्येवाचिरात् खलु | तत्रैव हि गृहं तेषां वाल्गुदानां पुरातनम् ||१|| ब्रूसाघातध्वनिना ते सर्वे भयभीता: भृशं खलु | उड्डयन्ति आक्रोशन्ति वारंवारं इतस्तत:||२|| तद् दृष्ट्वा चकितो ब्रूसः भयेन स्तिमितस्त्वहो | पश्चात्पितृप्रयत्नेन गुहाया: उद्धृतः खलु ||३|| स्वप्नेष्वपि खलु त्रस्तः महद्भिर्वाल्गुदै: सदा | भयभीतः सदा ब्रूसः प्राणिभिस्तु निषेवित: ||४|| निजचित्तभयं यावत् अकथत् भीतिमान् बटु: | "भयं सर्वेषु सामान्यं" तातस्तमकथत्तदा ||५|| तया ऐकितां शांत जैं ब्रूस होई | अकस्म

एकांकीका : धडा

लेखक गणपा यांनी सोमवार, 11/03/2013 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
अंक पहिला / प्रवेश पहिला. वेळ : सकाळी ७:३० प्रसंग रोजचाच. मावशी (किचन मधून) : अनोखी, लवकर लवकर आटप बस येईल इतक्यात. मोजे काढुन ठेवलेत, बूट घालून तयार रहा. नायिका (ओसरीत बुटाला पॉलिश लाण्यात मग्न.) : ह्म्म्म. मावशी बाहेर येते. नायीका दिवाणखान्यातून दिसत नाहीये. मावशी : हे काय? मोजे अजुन ईथेच पडलेत? अनोखी बस चुकेल. नायिका (वस्स्क्न खेकसुन): बुटांना पॉलिश करतेय ना?" मावशी : बरं बरं आटाप लवकर. प्रवेश दुसरा. वेळ : सायंकाळ ७:३० आई : अनोखी, आपण एक नाटक बसवायचय. नायिका (अभिनयाचं नाव काढताच कळी खुललेली): कसलं? कसलं? आई : असच घरगुती नाटक आहे. हीरोईन तुझ्या येवढीच शाळेत जाणारी मुलगी.

बीटाच्या दशम्या

लेखक वामन देशमुख यांनी सोमवार, 11/03/2013 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: ताजे बीट: ३-४, मध्यम आकाराचे साखर: एक वाटी कणिक: दोन-तीन वाट्या (मिश्रणाच्या प्रमाणात) तूप: ५० ग्रॅम दूध: पाव लिटर मीठ: चवीपुरते तीळ: अर्धा चमचा (ऐच्छिक)

कोबीची भजी.

लेखक ज्योति प्रकाश यांनी सोमवार, 11/03/2013 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः-१)बारीक चिरलेला कोबी. २)बारीक चिरलेला कांदा कोबीच्या अर्धा. ३)बारीक तुकडे केलेली हिरवी मिरची. ४)आलं-लसूण पेस्ट. ५)बेसन्(चण्याचे पीठ) ६)हळद. ७)लाल मिरची पूड. ८)मीठ. ९)तळण्यासाठी तेल. कृती :-वरील सर्व साहित्य एकत्र करावे.जरुरीपुरते पाणी घालून भिजवून घ्यावे.जास्त पातळ करु नये. कढईत तेल तापत ठेवावे.चांगले तापले की पिठाची छोटी-छोटी भजी तेलात सोडावी व तळून काढावी.(तेल चांगले तापले की गॅस मध्यम करावा).

कुठेतरी दुरवर

लेखक यश पालकर यांनी सोमवार, 11/03/2013 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
कुठेतरी दुरवर जायचं आहे सावलीची सुद्धा आशा नाही पाय नेतील तिथवर चालायचं थांबतील तिथे थांबायचं......... वाटेत अनोळखी भेटतील जे जीवलग बनुन जातील पण जीवलग भेटून सुद्धा कधी अनोळखी बनुन राहतील......... रस्त्याच्या कडेला कधी विसावा म्हणून पडायचं पुन्हा ऊन वारा सोसत मात्र एकट्यान घडायचं.......... कुठेतरी दुरवर जाऊन एखाद्या वळणावर माग वळून पाहायचं कितीही दुरवर आलो तरीही तुझ्या मनात मात्र कायम राहायचं..... यशवंत

इमोशनल फुलांच्या देशा…

लेखक रामबाण यांनी सोमवार, 11/03/2013 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
आपण समाज म्हणून ढोंगी आहोतच पण फार इमोशनलही आहोत असं वाटतं. आपला अहंगंड, इगो ही एक मस्त चीज आहे आणि त्यावरच सगळा खेळ सुरु आहे. आपल्या भावनिक कोशंटचे किस्से असंख्य. 40- 40 वर्ष महाराष्ट्राच्या राजधानीत राहिलेले बॉलिवूड स्टार्स कधीतरी कुठल्यातरी दबावाखाली एखाद्या मराठी कार्यक्रमाला हजेरी लावतात. एखादं वाक्य तोडक्या मोडक्या मराठीत बोलतात. आमचे कान धन्य होतात. लगेच चर्चा अरे बच्चन मराठी बोलला, किंवा ती राणी मुखर्जी मराठीत बोलली.. अय्या!!! किंवा इंग्लंडची राणी मराठी बोलली, काय...