कहे कबीरा (१)
कहे कबीरा (१)
संत कबीरावर तीन लेख लिहण्याचा विचार आहे. पहिल्या लेखात कबीराचे चरित्र, दुसर्यात त्याचे विचार व तिसर्यात काही भजने/दोहे यांचा परिचय
पहिला भाग लिहणे फार सोपे आहे. अगदी सोपे. मी काहीही लिहले तरी बिघडत नाही कार॒ण आज आपल्याला कबीराबद्दल काहीही विश्वसनीय माहिती नाही !
मिसळपाव