लाभांश मिळवा.....मिळवतच राहा.
- दिलेल्या रेकॉर्ड डेटच्या एक दिवस आधी घेतलेला शेअर हि लाभांशास पात्र असतो.
- दिलेल्या रेकॉर्ड डेटच्या दिवशी घेतलेला शेअर लाभांशास पात्र नसतो.परंतु आदल्या दिवशी विकत घेऊन दिलेल्या रेकॉर्ड डेटच्या दिवशी विकल्यास लाभांशास पत्र असतो.
- दिलेल्या रेकॉर्ड डेटच्या ६-७ दिवस आधी घेतलेला शेअर लाभांशास पात्र असतोच पण लाभांश तारीख जवळ असल्याने त्याच्या किमतीतहि वाढ होत जाते असे सामान्यतः पाहण्यात आले आहे.
In reply to लिस्ट कुठे आहे? by उद्दाम
In reply to डिव्हिडंड स्ट्रिपिंग? by आदूबाळ
In reply to डिव्हिडंड स्ट्रिपिंगच!! by तिलोत्तमा
In reply to शेअर रेकॉर्डडेटच्या जवळ कम-डिविडंड प्राईसला क्वोट होतो by संजय क्षीरसागर
In reply to एक उदाहरण by ज्ञानव
In reply to दादा, या जगात पैसा हमखास मिळवण्याचा एकमेव मार्ग काम करणं by संजय क्षीरसागर
In reply to दादा, या जगात पैसा हमखास मिळवण्याचा एकमेव मार्ग काम करणं by सुबोध खरे
In reply to +१ by सुधीर
तो जुगार ठरत नाहीसुधीरश्री, शेअरमधल्या गुंतवणूकीला दोनंच परिमाणं आहेत : लाभांश आणि अॅप्रिसिएशन. डिवीडंड पेइंग कंपन्यांच्या शेअरचं बाजारमूल्य इतकं अवाजवी असतं की दर्शनी किंमतीवर मिळणारा लाभांश हा % रिटर्न म्हणून नगण्य ठरतो. डायरेक्ट ग्रोथचा एकमेव आनंद बोनस शेअर देतात पण तो नशिबाचा भाग आहे. बाकी दीर्घकालीन गुंतवणूक करून प्राईस डिफरंशीयल मिळवण्यासाठी ती इंडस्ट्री, उद्योजकांची नितीमत्ता, देशाचं औद्योगिक धोरण, डिमांड-सप्लाय फॅक्टर्स, बोर्ड ऑफ डिरेक्टरर्सची बांधिलकी असे अनंत पॅरामिटर्स आहेत. आणि अशाप्रकारे गुंतवणूक करून यशस्वी झालेले दुर्लभ. कारण देशाच्या विकासाची दिशा, इथल्या उद्योजकांची नितीमत्ता, राजकीय भ्रष्टाचार यामुळे इतक्या दूरगामी विचारांना दोन-पाच लाख गुंतवणारा `समंजस निर्णय घेतल्यानं यशस्वी झाला' म्हणणं मजेशिर होईल.
In reply to दादा, या जगात पैसा हमखास मिळवण्याचा एकमेव मार्ग काम करणं by संजय क्षीरसागर
In reply to दादा, या जगात पैसा हमखास मिळवण्याचा एकमेव मार्ग काम करणं by संजय क्षीरसागर
आणि धोधो पैसा मिळण्याचं कारण नशीब आहेदेव नाही असे ठाम मत व्यक्त करणार्यानेच हे म्हणावे हे कॉन्ट्राडिक्शनचे उदाहरण म्हणावे का? :) - (देव मानणारा नशिबावान) सोकाजी
In reply to :) by सोत्रि
In reply to ज्याचा त्याचा सिग्नल ज्याला त्याला शोधावाच लागतो......... by ज्ञानव
In reply to ज्याचा त्याचा सिग्नल ज्याला त्याला शोधावाच लागतो......... by ज्ञानव
In reply to जुगार!!!! by ज्ञानव
In reply to भेलचे गणित..... by ज्ञानव
In reply to हे गतकाळातील अथवा by प्रकाश घाटपांडे
तुमचा मेंदु सतत वाढला का कमी झाला या अस्थिरतेतच गुंतुन पडतो.होय वाढला तरी समाधान नाही अन कमि झाला तर वतागच निर्माण होतो. पण नुसते निर्णय घेउन पैशाने पैसा लाटायचे एक वेगळच थ्रिल आहे, आणि त्याचा आनंद अधुन मधुन द्विगुणित होणे म्हणजे एक सुरेख भावना असते. मजा येते. वाइटही वाटते.
In reply to नाहि....हे चुक आहे. by ज्ञानव
In reply to सर्व सरकारी कंपन्या किंवा बँका आहेत. त्यामुळे धोका कमी. सध्या चे by प्रसाद१९७१
वा मस्तच....