'सुशिं'ची झपाटलेली दुनिया!
नुकत्याच यशस्वी झालेल्या 'दुनियादारी' या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने दैनिक ’दिव्य मराठी’ मध्ये ’रसिक’ पुरवणीत आलेले सम्राट शिरवळकर यांचे २ अप्रतिम लेखांपैकी १ लेख मी येथे स्वत: लेखकाची परवानगी घेऊन देत आहे, आणि सोबतच ’समग्र सु.शि.’ ची संक्षिप्त पण महत्त्वाची माहिती. (संदर्भ- दैनिक ’दिव्य मराठी’ http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-duniyadari-movie-based-on-b… )
सोबत सुहास शिरवळकर साहित्य आणि त्याविषयीची चर्चा यामध्ये रस असलेल्या वाचकांसाठी फेसबुक ग्रूपची लिंकसुध्दा जोडत आहे.
मिसळपाव
ह्या दिना निमित्त मी शाकाहारी थाळी तयार केली आहे. ताटात सगळ्यात वरती आहे मिठ. त्याच्या बाजुला लिंबु, कैरीचे झटपट लोणचे व टोमॅटोची कोशिंबीर. त्याच्या बाजुला घडीची पोळी. पोळीला लागुन शिरा, बटाट्याची सुकी भाजी. वाटीत मोड आलेल्या मुगाची उसळ. मधल्या भागात मसाले भात.