मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रेम

मयुरपिंपळे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
प्रेम म्हणजे प्रेम असत! जगासाठी सेम असत! तु आली तर पाऊस आला तु गेली तर पाऊस गेला प्रेम म्हणजे प्रेम असत! जगासाठी सेम असत! एक असताना दुसरी हवे दुसरी असताना तिसरी ! प्रेम म्हणजे प्रेम असत! जगासाठी सेम असत! मिपा वर एक पोरगी नाय खेळ आहे तो वल्ली सल्ली चा! प्रेम म्हणजे प्रेम असत! जगासाठी सेम असत! एकडे आहे मन्द आत्मे ज्याला नाही घर दार ! प्रेम म्हणजे प्रेम असत! जगासाठी सेम असत!

वाचने 6679 वाचनखूण प्रतिक्रिया 17

>>>> मिपा वर एक पोरगी नाय खेळ आहे तो वल्ली सल्ली चा! >>>>एकडे आहे मन्द आत्मे ज्याला नाही घर दार ! मिपाच्या वल्ली आयडी आणि आत्म्यावर राग व्यक्त केलेला दिसतो. बाकी, जाणकार रसिक कवितेच्या आशयावर बोलतीलच. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस Sun, 09/08/2013 - 16:04
हम्म. दुखावले गेले असतील कधीतरी. बहुधा याच मुळे http://misalpav.com/node/20564 किंवा यामुळे सुद्धा http://misalpav.com/node/22925 किंवा यामुळेही असू शकेल. http://misalpav.com/node/20018

In reply to by मयुरपिंपळे

पैसा Sun, 09/08/2013 - 20:31
पण त्या २/३ कवितांवर आणखी खूप लोकांनी मजा केली होती. आता सगळ्यांवर एकेक कविता लिहिणार की काय तुम्ही?

In reply to by पैसा

अभ्या.. Sun, 09/08/2013 - 21:31
हो ना. मला पण इसरले मयूर्राव. :( पण मला एक सांगा. बिच्चारे वल्ली अन बुवाच कशे सापडले तुम्हाला? कट्ट्याला बिट्ट्याला आला होतात की काय?

In reply to by मयुरपिंपळे

अभ्या.. Sun, 09/08/2013 - 21:41
एवढ्यातच? अहो राग मानू नका. वल्ली बिचारा एंजॉय करतोय अन तुम्ही काय मनाला लावून घेता. :) बिन्धास्त राव्हा हो. काय करत नाही तो. ;)

In reply to by मयुरपिंपळे

आपुलाचि आपण,अवरू नये बाजारं तो एक आजार,निराशेचा! आशेवरी सारे जग,बेतलेले त्यावरी दु:ख्खाचे,ओझे नको! दु:ख्ख असे ते ही,नसे खरे काही मनाचि ताकद,व्यर्थ शिणे अरे मयूरा अजुनी,पंख नाही भिजले एंव्हाची उडोनी,जाऊ नको!