गावातील भय(गुढकथा)
गावात सगळीकडे निरव शांतता होती. रात्रीचे ११ वाजले होते. मागच्या दोन दिवसांपुर्वी गावात खुपच भयानक घटना घडली होती, गावातला नाना पिठे नावाचा पाटील गळफास घेऊन मेला होता.गावातले लोकं त्याला
नफुंसक म्हणत म्हणुन वैतागुन त्याने आत्महत्या केली .पण आता गावात मात्र चित्रविचीत्र गोष्टी घडु लागल्या पहिल्याच रात्री गावातील वडाखाली सुन्याने पाटलाला बघितले तेव्हापासुन त्याची तब्येत बिघडली .तर दुसर्या रात्री गावात वेगवेगळे आवाज ऐकु येऊ लागले .. कुत्री तर खुपच भुंकायची मांजराचा सगळीकडे सुळसुळाट होतो.आज ही तिसरी रात्र होती, ११ वाजुन गेले होते ...
मिसळपाव
सततच्या दुष्काळाने सैरभैर झालेली जनता. सुरु असलेले पैसेवारीच्या आकडेवारीचे खेळ, दुष्काळाचे राजकारण करत एकमेकांवर कुरघोडी करण्यात मग्न असलेले राजकारणी या पाश्र्वभूमीवर तिशी पस्तीशीत मरण कवटाळणारे तरुण शेतकरी. मराठवाडा कडेलोटावर येऊन ठेपला आहे. मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर सारखे सह्रदय अभिनेते दुष्काळाच्या खाईत उतरुन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत देत आहेत.