मणाचा एकान्त
censor ने बंदी घातलेला
तरीही पायरेटेड सीडी शोधून घेतलेला
निव्वळ प्रौढासांठी गोलातलं A चिन्ह असलेला
कुठलातरी तमीळ चित्रपट
पाहतोचकी आपण
एकही 'सीन' नसलेला
कधी pause, play, fast forward
तर कधी zoom, backward, resume करत
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी?
काव्यरस
त्रिपुरसुन्दरी
माझ्या आजवरच्या खाण्या (आणि पिण्याच्या) असंख्य Adventures पैकी हे एक . म्हणजे समजा एखाद दिवशी तुम्हाला कोणी विचारलं की बाबा “चहा मध्ये चहा मिसळून पिऊन पाहिलंयस का कधी ?” किंवा “पानात तांबूल घालून खाल्लायस का कधी ?” “अरे बघ करून मस्त लागतं !!” तर आपण त्याच्याकडे एकतर अत्यंत कुत्सित नजरेने बघू अन म्हणू “डोक्यावर पडलायस की काय ?” पण .... हा किस्सा तश्याच वळणावरून जाता जाता अचानक एका अनपेक्षित ठिकाणी आला अन त्या नंतर ही “बला” - हमे उसका कायल बना गई - हमेशा sssssss के लिये !!
तर झालं असं की मी एकदा एका ठिकाणी गेलो होतो जेवायला , सणावाराचं जेवण , ते ही देशस्थांकडील .
लाहौल आणि स्पिती - एक अविस्मरणीय अनुभव (भाग ३)
लाहौल आणि स्पिती - एक अविस्मरणीय अनुभव (भाग १)
लाहौल आणि स्पिती - एक अविस्मरणीय अनुभव (भाग २)
आज पाचवा दिवस. रात्री एवढी मस्त झोप लागली कि सकाळी उठायला उशीर झाला. असंही आजचा दिवस थोडा निवांत होता. आज काझा च्या आजूबाजूला थोडं फिरायचं होत, किब्बर या गावाला भेट आणि की (Key) येथील मठ (Monastary) बघायचा होता. सकाळी न्याहारी करून निघालो. पेट्रोल भरायला काझा येथील इंडियन ऑइल च्या पेट्रोल पंपवर निघालो.
नाही पुरेसे....
नाही पुरेसे....
जगात शर्यती खूप आहेत
नाही पुरेसे चपळपण सशांचे
नको राहूस आळशी
ठेव आदर्श कासवांचे
चांगुलपणाचे दाखले नुसते
नाही पुरेसे दाखवायचे
लाव हातभार तू पण
जग हे आसवांचे
विझण्यास सूर्य
नाही पुरेसे ढग पावसांचे
नको राहूस कोरडा
ढाळ चार दोन थेंब आसवांचे
राजेंद्र देवी
काव्यरस
दिशा
दिशा
स्थापना तुझी करतात गणेशा
पण मागत नाहीत बुद्धी हे ईशा
धांगडधिंगा अन सैराट वागणे
लाज वाटत नाही लवलेशा
कोठे चाललो आहोत आपण सारे
कधी करणार विचार हे गणेशा
तूच कर आता चमत्कार काही
थांबव या मानवाच्या विनाशा
ढोल, ताशे, डिजे कल्लोळ नुसता
फाटून गेले कर्ण या कर्कशा
नाही ठेवीत पावित्र्य सणांचे
सापडत नाही यांना योग्य दिशा
राजेंद्र देवी
काव्यरस
मनाचा एकांत - cursor च्या सुईने
cursor च्या सुईने
inbox मधील पत्रे
क्लीक्लिक्लीक्लिकत शेवटी
हव्या त्या पत्राशी आल्यावर,
अत्तराच्या डोळ्यांनी पहातवाचत,
blank page वर नजर खिळवून
काय काय लिहून पाठवायचे परत
याचे तासनतास जाळे विणतेच कि मन!
.
.
.
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी?
शिवकन्या
काव्यरस
मिसळपाव