Skip to main content

मणाचा एकान्त

लेखक सुरवंट यांनी मंगळवार, 13/09/2016 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
censor ने बंदी घातलेला तरीही पायरेटेड सीडी शोधून घेतलेला निव्वळ प्रौढासांठी गोलातलं A चिन्ह असलेला कुठलातरी तमीळ चित्रपट पाहतोचकी आपण एकही 'सीन' नसलेला कधी pause, play, fast forward तर कधी zoom, backward, resume करत दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी?
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1499
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया