इलेक्ट्रॉनिक्स - सदाभारीत प्रश्नोत्तरी धागा
इलेक्ट्रॉनिक्स - सदाभारीत प्रश्नोत्तरी धागा
इलेट्रॉनिक्स विषयात असलेले प्रश्न विचारण्यासाठी हा सदाभारीत धागा आहे. 'कोणताही प्रश्न येऊ द्या - चालेल!' असा.
मी इतक्यात अॅड्रुनोचा (अॅड्रिनो?) डेव्हलपमेंट बोर्ड मागवला आहे, आला की प्रश्न विचारायला सुरुवात करेनच.
मिसळपाव