Skip to main content

सिविपासींच्या कवितांचा तौलनिक व संक्षिप्त आढावा

लेखक पिशी अबोली यांनी मंगळवार, 27/06/2017 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: आजचं मिपाचं मुख्य पान. माझ्यासारखं प्रेम कुणी केलंच नाही एव्हढ्यात हार मानणे नाही , सोपा प्रश्न होता माझा काय मग आतातरी वाटतेय का लाज ? आयुष्याच्या वर्तुळात सलमान करतो ती स्टाईल दोन मोती अजून कुणाची आहे का काही बाकी ? मला आतापर्यंत सलमा नि शायना आवडत आली ती पाम्बरून गेली होईल सर्व सुरळीत सारे या वळणावर येऊनि थांबतो जात अन पात बघू नका प्रत्येकाला बायको नामक सामान हवं असतं सोमेश्वर गिलास रिकामकर C

स‌त्तेत‌ली मिश्किली आणि विवेक

लेखक मन यांनी सोमवार, 26/06/2017 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
काल‌ माधुरी पुरंदरे यांचं अभिवाचन होतं सोलारिस‌ क्ल‌बात‌. त्यांनी "एक असाधारण वाचक" साद‌र‌ केलं. हा "अॅल‌न‌ बेनेट‌" लिखित‌ ‘The Uncommon Reader’ ह्या कादंबरीचा अनुवाद होता. तिथं उप‌स्थित राह‌णं हा नित‌ळ सुंद‌र‌, निव्व‌ळ अप्र‌तिम‌ अनुभ‌व होता. पुरंद‌रे ताई थोर आहेत‌. ग्रेट्ट आहेत‌. मी त्यांचा प‌ंखा/फॅन आहेच. विविध‌ भाषांव‌र‌ची त्यांची हुकुम‌त‌ , व त्या- त्या भाषेत‌लं स‌हित्य‌ स‌म‌जून घेणं हे स‌ग‌ळं त‌र‌ त्यांच्याठायी आहेच‌ प‌ण एका भाषेत‌ला म‌ज्कूर‌ दुस‌ऱ्या भाषेत‌ नेम‌क्या आश‌यास‌ह‌ पोच‌व‌णं हे काम‌ लै अव‌घ‌ड‌. प‌ण ह्या त्यात‌ही वाक‌ब‌गार आहेत‌. असो.

कार्टूननामा-०१(२/२)

लेखक औरंगजेब यांनी सोमवार, 26/06/2017 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भागाता आपण शिनचॕनबद्दल जनरल माहिती घेतली. आता आपण शिनचॕन मधील इतर पात्रांचा परिचय घेऊ. *शिनचानची फॕमिली* *हिरोशी*- शिनचानचे बाबा टोक्योतल्या एका खासगी कंपनीत काम करतात. हा माणुस एकदम स्त्रीलंपट आहे. ह्याच्या ३२ वर्षे फेडणे असलेल्या लोनचा उल्लेख हा ह्याचा विकपॉईंट. याला गोल्फ खेळायला आवडते. *मित्सी*- शिनचानची आई. ही एक गृहिणी आहे. हिला शाॕपिंग आणी आरामाची आवड आहे. शाॕपिंसाठी पैसे नसतील तर ही बया पार्ट टाईम जॉब करते आणी त्या पैशातुन शॉपिंग करते. *आजोबा-आज्जी*- अकिता शहरात राहणारे हिरोशीचे बाबापण त्याच्यासारखेच आहेत. क्युशू शहरात राहणारे मित्सीचे बाबा तसे एकदम सिरायस कॕरॕक्टर आहेत.

शेजाऱ्याचा डामाडुमा - काही प्रसिद्ध / अप्रसिद्ध नेपाळी व्यक्तिमत्वांची ओळख आणि संदर्भ सूची - नेपाळ भाग ११ (शेवट)

लेखक अनिंद्य यांनी सोमवार, 26/06/2017 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचे भाग येथे वाचता येतील : भाग १० काही प्रसिद्ध / अल्प-प्रसिद्ध नेपाळी व्यक्तिमत्वांबद्दल थोडक्यात : -  अंतिम नेपाळ नरेश - राजे ज्ञानेंद्र “स्वस्ति श्री गिरीराज चक्रचूडामणी नारायणेत्यादि विविध विरुदावली विराजमान मनोन्नत महेंद्रमाला बिरेन्द्रमाला परम-नेपाल-प्रताप-भास्कर परम-ओजस्वी-राजन्य परम-गौराबमया-तेजस्वी-त्रिभुवना-प्रजातंत्र-श्रीपाद परम-उज्ज्वला-किर्तीमया-नेपाल-श्रीपाद

मोरनी बागा मा बोले आधी रात मा - कथा ( काल्पनीक ) -- भाग ३

लेखक सिरुसेरि यांनी सोमवार, 26/06/2017 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
मोरनी बागा मा बोले आधी रात मा - कथा ( काल्पनीक ) -- भाग ३ भाग १ ------ http://www.misalpav.com/node/40043 भाग २ ------ http://www.misalpav.com/node/40076 " काय ? या लोकगीताचे मुळ उगमस्थान हा रानी शरावतीका महल ? ते कसं काय ? " तिघींनीही चकीत होउन विचारले . "वह इक लंबी कहानी है मॅडमजी . वह सुनानेमें थोडा टाईम लगेगा . " गाईड शांतपणे म्हणाला . कहानी म्हणल्यावर तिघींचीही उत्सुकता अजुनच वाढली . "हां तो सुनाईये ना .

तुमचे आवडते "इंग्रजी सिनेमांचे थीम संगीत" कोणते?

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 26/06/2017 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदी सिनेमांना थीम संगीत नसतेच असे नाही, पण पण त्यांची धाव ही "टायटल साँग" पुरतीच मर्यादित. कोणे एके काळी हिंदी सिनेमांना टायटल साँग असणे अनिवार्य होते. उदा, "जब प्यार किसि से होता है" किंवा "युं तो हमनें लाख हसीन देखे है." किंवा मग टायटल साँग नसेल तर, मग जंगली सिनेमातील "ऐहसान तेरा हो गा मुझपर" हे गाणे.

आजोळच्या आठवणींची सोनेरी पानं

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 26/06/2017 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
सचिन काळे यांचा 'आठवणींच्या हिंदोळ्यावर' हा लेख आणि पुरवणी लेख वाचल्यानंतर नॉस्टॅल्जिक झाले. गिरगावातल्या आजोळच्या आठवणी मनात जाग्या झाल्या. त्या तुमच्याशी शेअर करते आहे. आजोळच्या आठवणींची सोनेरी पानं आपल्या सर्वांच्याच लहानपणच्या आजोळच्या अशा काही ना काही आठवणी असतात. मामाच्या गावाला झुकझुक गाडीतून जातानाच गाण तर आपण सर्वानीच लहानपणी अनेकदा म्हंटल असेल. माझ्या बाबतीत सांगायचं तर माझं आजोळ गिरगावातल आणि माझा जन्म उपनगरातला. त्यामुळे आम्ही खरच कायमच लोकलने चर्नीरोडला उतरून मग चालत  जायचो सिक्का नगरला. आजोळी  माझी आज्जी, आजोबा, दोन मामा आणि एक मामी असे सगळे राहायचे.

मोरनी बागा मा बोले आधी रात मा - कथा ( काल्पनीक ) -- भाग २

लेखक सिरुसेरि यांनी रविवार, 25/06/2017 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
मोरनी बागा मा बोले आधी रात मा - कथा ( काल्पनीक ) -- भाग २ मोरनी बागा मा बोले आधी रात मा - कथा ( काल्पनीक ) ---- भाग १ --- http://www.misalpav.com/node/40043 पुढील दीड तास नुसतेच स्टेशनवर बसुन घालवण्यापेक्षा त्या वेळात एक नवीन ऐतीहासीक ठिकाण बघायला मिळणार या विचाराने मयुरा आणी तिच्या मैत्रीणींना खुप आनंद झाला . तिघीही उत्साहाने ऑटोमधे जाउन बसल्या . सुखीने ऑटो चालु केली . रात्रीची वेळ असल्याने फारशी वर्दळ नसल्याने रस्ता मोकळाच होता . गावाकडे जाणारा रस्ता सोडुन ऑटो एका फाट्याला वळली .

सेंचुरी राईड व पेठ किल्ला दर्शन २३/०६/१७

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी रविवार, 25/06/2017 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
सेंचुरी राईड व पेठ किल्ला दर्शन २३/०६/१७ misalpav.com वर सक्रिय असलेल्या जगभरातील सायकलिंग प्रेमी मराठी माणसांचा एक व्हॉट्स गृप *सायकल सायकल* त्यावर एक आव्हान .. जुन महीन्यात ५००किमी करा . जसे होतील तसे कळवत रहा . ज्यामुळे इतरानाही स्फूर्ती मिळेल . ३/४ जून ला अनायासें दोन सेंचुरी राईड झालेल्या . उरलेले ३००करायला हाताशी पुरेसा वेळ . म्हणून मी ही सहभागी झालो . स्पर्धा , पैज ,इर्शा या पासुन दूर रहायचं .. हा खरतर माझा पिंड .

पहिला पाऊस- एक आठवण

लेखक एक प्रेमवेडा यांनी रविवार, 25/06/2017 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
"लगी आज सावन की फिर वो झड़ी है। वही आग सीने में फिर जल पड़ी है। कुछ ऐसे ही दिन थे वो जब हम मिले थे।  चमन में नहीं फूल दिल में खिले थे। े वही तो है मौसम मगर रुत नहीं वो.. मेरे साथ बरसात भी रो पड़ी है।"          पाऊस येतो आठवणी घेऊन तिच्या सोबतीच्या. मनांत फुलवतो पुन्हा एक नाजूकसा धागा प्रितीचा..कुठं असेल बरं ती आज? तिलाही येत असेल का आठवण माझ्यासारखीच?..कदाचित..          पहिला पाऊस तिच्या सोबतीतला!.