सौरव नावाचे वादळ...
उध्दटपणा आणि आक्रमकता यांच्या सिमारेषेवरच तो आयुष्यभर घुटमळत राहिला... 'मला आवडेल तेच करेल आणि कुणासमोरही लाचारी पत्करणार नाही' हा त्याचा स्वभाव. नाही म्हणायला त्याच्या या स्वभावाचा त्याला फायदाही झाला. त्याच्या आक्रमकतेने भल्याभल्या संघांची पाचावर धारण बसली आणि तो सर्वांत यशस्वी कर्णधार ठरला. मात्र त्याचा हाच स्वभाव नंतरच्या काळात त्याला अडचणीचाही ठरला. मात्र त्यावरही मात करून आज तो आपली सर्वार्थाने गाजलेली कारकीर्द संपवित आहे.
मिसळपाव
२. योहानाच्या घरचा नाश्ता
येथेच मिपाकर नाश्ता 'जेवले ' असे म्हणतात.
३. रोपवे साठी चढून जाताना एका वळणावरुन दिसणारे दृश्य
४.