मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मी परत एकदा

द्विज · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
जीवनात नसेल मिळवले "आरक्षण" आम्ही कारण आमची स्वतःवर निष्ठा आहे असे उठ्सुठ बोम्बा मारु नका ब्राम्हण म्हणजे काय चेष्टा आहे ? कर्मठ म्हणुन जीवभर आम्हालाच हीनवता चतुर्थीला बोलावुन कोणाला तुम्ही बनवता ? आम्हाला जातिवादी म्हणणार्या॑नो तुमच्यात स॑यम किती पक्का आहे ? असे डोळे फाडुन बघू नका ब्राम्हण म्हणजे काय चेष्टा आहे ? कितीही तुम्ही पुढे जावो बोट मात्र आमच्यावरच आम्ही शान्त्ततेचे घोट पिले तरी घोडे आड वळणावरच हा अन्याय न्यायदेवतेच्या डोळ्यामध्ये चिपडासारखा पक्का आहे असे बोट दाखवुन हिनवू नका ब्राम्हण म्हणजे काय चेष्टा आहे ? काळाच्या ओघात परिस्थितीसमोर नमते आम्ही घेतले घेतले त॑ घेतले सारे जीवावरच बेतले पूर्वजा॑वर बोट नेण्याय्रा॑नो तुमचे हे क्रुत्य काय इष्ट आहे काढा ते आमच्या वर्मावरले बोट ब्राम्हण म्हणजे काय चेष्टा आहे ?

वाचने 2604 वाचनखूण प्रतिक्रिया 6

जैनाचं कार्ट Sat, 11/15/2008 - 17:50
>>>काळाच्या ओघात परिस्थितीसमोर नमते आम्ही घेतले घेतले त॑ घेतले सारे जीवावरच बेतले पूर्वजा॑वर बोट नेण्याय्रा॑नो तुमचे हे क्रुत्य काय इष्ट आहे काढा ते आमच्या वर्मावरले बोट ब्राम्हण म्हणजे काय चेष्टा आहे ? पार डोक्यावरुन गेलं भाऊ ! जरा वाईच अर्थ देखील लिहा कोणितरी... प्रभु आपकी शरण में... नया बालक ! ;) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ

व्यंकु Sat, 11/15/2008 - 23:02
खरंच ब्राम्हणांनाही शक्तीप्रदर्शनाची गरज आहे. आणि तेवढी आमच्यात धमकही आहे. ब्राम्हण म्हणजे काय चेष्टा आहे?

शशिधर केळकर Sun, 11/16/2008 - 15:34
विषय चर्चेचा आहे हे खरे. पण कवितेमधून 'ब्राम्हण म्हणजे काय चेष्टा आहे ?' याला 'नाही' असे उत्तर मिळावे असे काहीच मुद्देसूद चर्चित नाही. तुम्ही हा विषय कवितेच्या माध्यमापेक्षा काथ्याकूट वर टाकावा असे वाटले. मनातल्या आवेशाला शब्दांच्या सामर्थ्याची जोड मिळाली तर ही मांडणी छान होऊ शकेल. ते काहीही असो. प्रयत्न स्वागतार्ह.