अभिनंदन करुया! धोंडोपंत इंटरनॅशनल झाले!
आपल्या मिपा परिवाराचे ज्येष्ठ सदस्य, सुविख्यात ज्योतिषी धोंडोपंत आपटे यांनी आपला इंग्रजी ब्लॉग सुरू केला असून त्यामुळे ते आता इंटरनॅशनल ज्योतिषी झाले आहेत. :)) आपल्या मराठी ब्लॉगसारखाच ते हा ब्लॉगही झकासपणे चालवितील यात शंका नाही. त्यांना आपण शुभेच्छा देऊया!
अलिकडे पंत जरा जास्त चिडचिड करतात असे कोणाला वाटले तरी (हा हर्षल शनि प्रतियोगाचा परिणाम असावा का? :) )ते आपले आहेत हे लक्षात घ्यावे.
मिसळपाव