पाकिस्तानी दहशतवादी "कसाब्"ला काय शिक्षा द्याल?
समजा तुम्हाला मुंबई दहशतवाद हल्ल्यात पोलिसांच्या तावडीत सापडलेल्या कसाब याला शिक्षा देण्याची परवानगी दिली तर ती काय द्याल?
मी:-- प्रथम एक डिक्लेरेशन देऊन त्याला हातात बेड्या घालुन, सोबत ३ सशस्त्र पोलिस संरक्षणात एका वैद्यकिय अधिकार्यासोबत प्रथम ३ तास शिवाजी टर्मिनस वर ठेवलेला आहे असे घोषित करुन तिथे सकाळी १०.३० ते १२.३० असे ठेवेन आणि लोकांना त्याच्यावर हवा तसा हात साफ करायला सांगेन पण तो मरणार नाही याची खबरदारी घेईन.
मिसळपाव