हे असे का?
काही दिवसांपुर्वी एका रेडीओ स्टेशनवर एक नाटीका चालू होती ती ऐकत होतो.
सर्व पात्रे स्त्रीया होत्या व मुख्य पात्राला (समाज सेविकेच्या भूमिकेत) एक अनाथ बालिका तिच्या पालकांनी त्यागलेली सापडते. ती त्या खेड्यातल्या स्त्रीयांशी बोलत असते.
मुख्य पात्र: (अशा आशयाचे विधान होते)- "मला एक अनाथ बालिका तिच्या पालकांनी त्यागलेल्या अवस्थेत सापडली आहे. पहा किती गोरी-गोरीपान, रुपाने सुंदर अशी आहे, तिला पदरात घ्यायला आहे का तुमच्यापैकी तयार?"
त्यातील "किती गोरी-गोरीपान, रुपाने सुंदर अशी आहे" ह्या संदर्भाने मी संतापलो.
मिसळपाव
आता हिचा फोटो काढायचा ठरवल्यावर तिला तात्पुरते खूष करणे क्रमप्राप्त होते, म्हणून आधी तिच्या कडून दोन झेंडे विकत घेतले.