Skip to main content

अळीवाचे लाडू

लेखक मनस्विता यांनी रविवार, 19/09/2021 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आईच्या माहेरी खूप मोठं कुटुंब. मला ५ मावश्या आणि २ मामा. त्यातली एक मावशी त्या मानाने जवळ राहायची आणि म्हणून आमचं खूप येणं-जाणं होतं. आम्ही मावशीकडे जायचो तसंच ती पण आमच्याकडे यायची. तिच्या घरापासून बस स्टॅन्ड साधारण ५-७ मिनिटांच्या अंतरावर. त्यामुळे आमच्याकडे  यायच्या एसटीच्या वेळेआधी १० मिनिटे घरातून बाहेर पडले तरी चालायचे. त्यात ती गाडीत जागा पकडण्यासाठी माझ्या मावसभावाला एसटीच्या मागच्या खिडकीतून चढायला लावायची. तर ह्या सगळ्या गडबडीत तिला आमच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या करून आणायच्या असायच्या.

कूरबूर / (भाग दूसरा) जाणीवेचा वरचा स्तर - पोवथर

लेखक सतीश रावले यांनी रविवार, 19/09/2021 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
2 .. (भाग दूसरा) जाणीवेचा वरचा स्तर - पोवथर - कृती करून आभार व्यक्त करणारी मन:स्थीती - Mental State of being gracious to act! ..................................................................... [लेखाचं उद्दीश्ट: अवलोकन: वीवीध वळणं घेत मूख्य उद्दीश्टा पर्यन्त पोहचणार्‍या ऊर्जेची तर्‍हा टप्पे : अनूवे

विवेक हरवलेलं विश्व

लेखक चंद्रकांत यांनी रविवार, 19/09/2021 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
प्राक्तन वगैरे गोष्टी असतील अथवा नसतील, पण प्रयत्न असतात. एवढं नक्की. त्याचे पथ धरून पावलांना प्रवास करता आला की, परिमित पर्यायांत प्रमुदित राहता येतं. आनंदाची अभिधाने आपल्या अंतरीच असतात. योग्यवेळी ती पाहता यायला हवीत इतकंच. पण नाही लक्ष जात आपलं त्याकडे हेही तेवढंच खरं. अर्थात, हाही मुद्दा तसा सापेक्षच. हे असं काही असलं तरी वास्तव मात्र वेगळं असतं. प्रसन्नतेचा परिमल शोधायला वणवण करायची आवश्यकता नसते. समाधानाची पखरण करणारे सगळे रंग आपल्याकडेच असतात. पण ते समजून घेता आले तर. रंग येथून तेथून सगळीकडे सारखे असले, तरी त्यांच्या छटा वेगवेगळ्या असतात.

Calendar spread कॅलेंडर स्प्रेड आणि इतर ऑप्शन स्ट्रॅटेजीज

लेखक hrkorde यांनी रविवार, 19/09/2021 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या मे पहिल्या आठवड्यात निफ्टी 14500 असताना डबल कॅलेंडर स्प्रेड केले होते. 14500 मे कॉल व पुट सेल केले 14500 जून कॉल व पुट बाय केले. नुसतेच कॉल किंवा नुसतेच पुट जोडी केली की त्याला सिंगल स्प्रेड म्हणतात , दोन्हीपण एकदम केले की त्याला डबल स्प्रेड म्हणतात. चौघेही एकमेकांना हेज करतात, सुरुवातीला कधी 200 मायनस , कधी 800 प्लस असे होत रहाते , 2100 मायनसपण झाले होते , पण हट्टाने सुरूच ठेवले , कारण ऑप्शन झिजायला म्हणजे क्षय व्हायला वेळ लागतो . 15 दिवस गेले की करंट मंथचे ऑप्शन्स झिजू लागतात व हळूहळू प्रॉफिट दिसू लागते . ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सामान्य माणसाला 2 राक्षस छळत असतात १.

श्रीगणेश लेखमाला २०२१ - चिरंजीवी (८)

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 19/09/2021 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;} .field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}
श्रीगणेश लेखमाला २०२१

आधिचा भागः श्रीगणेश लेखमाला २०२१ - चिरंजीवी (७)
.....कालौघात सर्वच अशक्य गोष्टी शक्य होतात यावर त्यांचा विश्वास होता.

श्रीगणेश लेखमाला २०२१ - पुस्तकांना फुटले पाय

लेखक केदार भिडे यांनी रविवार, 19/09/2021 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;} .field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}
श्रीगणेश लेखमाला २०२१

माझे अन इतरांचे

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 19/09/2021 05:34 या दिवशी प्रकाशित केले.
माझेच दु:ख मोठे का? इतरांचे दु:ख छोटे का? हातातले गमावले सारे काही त्यांनी तरी कमावले का? पर्वतासम संकटे आली हादरून मी गेलो, ते नाही का? जे गेले ते माझे होते इतरांचे काहीच नव्हते का? मानले माझे माझे, केले माझे माझे असेच असते इतरांचेही, नव्हे का?

ठाणे जिल्ह्यातील दुर्गम किल्ला: गुमतारा

लेखक इरसाल कार्टं यांनी शनिवार, 18/09/2021 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
गुमतारा किल्ला हा ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक दुर्गम किल्ला आहे. ढोबळमानाने सांगायचे झाले तर हा किल्ला वज्रेश्वरी देवस्थानाच्या परिसरात आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी मुख्यत्वेकरून दुगाड किंवा मोहिली या गावांतून जाता येते. दुगाड गावातून जाणारा रस्ता तुलनेने सोपा असल्याचे कळले पण मी दोन्ही वाला मोहिली या गावातूनच गेलो आहे. प्रस्तुत व्हिडीओ हा सुद्धा मोहिली गावातून जातानाचाच आहे. इथे पोचण्यासाठी ठाण्याहून यायचे असल्यास ठाणे - भिवंडी - दुगाड फाटा - मोहीली/दुगाड असे येता येते.

श्रीगणेश लेखमाला २०२१ - चिरंजीवी (७)

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 18/09/2021 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;} .field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}
श्रीगणेश लेखमाला २०२१

आधिचा भागः श्रीगणेश लेखमाला २०२१ - चिरंजीवी (६)

हायवे-रनवे

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 18/09/2021 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
आपत्कालीन परिस्थितीत भारतीय हवाईदलाची विमाने उतरवता यावीत या दृष्टीने देशाच्या विविध भागांमधील राष्ट्रीय महामार्ग घडवले जात आहेत. त्यामध्ये महामार्गांचा काही भाग हवाईदलाच्या गरजांनुसार विकसित करून त्याचा वापर धावपट्टीप्रमाणे करण्यात येत आहे. राजस्थानातील बाडमेरजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 925 ए वरील सत्ता आणि गंधव या गावांदरम्यानच्या 3 किलोमीटरच्या पट्ट्यात विकसित करण्यात आलेल्या महामार्गावरील धावपट्टीचे 9 सप्टेंबर 2021 ला उद्घाटन झाले.