व्यभिचार- पाप आणि पुण्य???
मनीषा एक कॉलेज तरुणी अचानक एकाच्या तरुणाच्या मोहजालात फसली. अखेर तिला गर्भपात करून घ्यावा लागला. अन् दुसऱ्याच कोणाशीतरी तिचे लग्न लावून देण्यात आले! त्यानंतरही पूर्वीचा आशिक तिला भेटतो, तीही त्याची वाट पाहते.. हे कुणाच्याही लक्षात न येत चालूच आहे...
चीन्तोपंतांच्या चिंता सोसून वैतागलेली राधाबाई तिच्याच ऑफिसातील हर्शल बरोबर फिरत असते. तो तिला हसवतो, खेळवतो. ती खुश आहे... तोही!
ही नमुनेदाखलची उदाहरणे सत्यकथा आहेत.(नावे बदलली आहेत.)
नवरा बाहेरख्याली झाला त्याचे कारण घरातच कुठेतरी सापडते.
मिसळपाव