इग्नोबल पुरस्कार
परवा एका मित्राशी बोलताना त्याने कधी "इग्नोबल पुरस्कार वितरण सोहळ्यास गेला आहेस का?" असे विचारले आणि उत्सुकता चाळवली... इग्नोबल पुरस्कार हा काय प्रकार असतो?
आपल्याला सगळ्यांना नोबेल पुरस्कार माहीत आहे. सोप्या शब्दात, त्याच्या बरोब्बर विरुद्ध म्हणजे इग्नोबल पुरस्कार. १९९१ साली हार्वर्ड-एम आय टी या दोन्ही विद्यापिठांतर्गत असलेल्या संस्था/व्यक्ती यांनी इम्प्रॉबेबल रिसर्च अशी संस्था चालू करून "discoveries that cannot, or should not, be reproduced" साठी म्हणून हा मजेशीर पुरस्कार चालू केला.
मिसळपाव