मला ही गोष्ट बरिच उशिरा कळली, आता CA असुनही ही गोष्ट एवढ्या उशिरा कळणे म्हणजे खरच लाज आहे, पण म्हणतात ना Its never too late. तर ठिक आहे, तर गंमत अशी की तुम्ही तुमचा PAN ज्याला काही लोक PAN नंबर सुद्धा म्हणतात, आता पॅन म्हणजे Permanant Account Number मग त्याला पुन्हा नंबर का म्हणायचे, काही लोक tds कापला का अस म्हणतात, आता tds म्हणजे tax deducted at source, मग अजुन काय कापणार आहे त्यात, हे म्हणजे दळण दळुन आणल्या सारखे आहे.
तर तुमचा जो PAN आहे, तो अशा प्रकारे असतो की,
१ ते ५ फिल्ड हे अल्फाबेट्स असतात
६ ते ९ फिल्ड हे नंबर असतात
१० वे फिल्ड हे पुन्हा अल्फाबेट असते
आता PAN चे ५ वे अक्षर जे आहे ते तुमच्या आडनावाचे पहिले अक्षर असेल, म्हणजे जोशी असेल तर J, पाटिल असेल तर P या प्रकारे, आणि जर कंपनीचा PAN असेल तर कंपनीच्या नावाचे पहिले अक्षर हे कंपनीच्या PAN चे ५ वे अक्षर असते. ही गोष्ट तर अनेकांना माहित आहे, पण अजुन एक गोष्ट आहे.
तुमच्या पॅनचे ४ थे अक्षर जे आहे तो आहे तुमचा Income tax status, म्हणजे जर तुम्ही individual असाल तर तो P असेलच आणि कंपनी असेल तर C, पार्टनरशिप असेल तर F, Trust असेल तर T, या गोष्टीवर बर्याच लोकांचा विश्वास नाही बसत पण ते खरे आहे, हव तर स्वत: चेक करुन बघा.
PAN तुमची identity आहे, ती जपुन ठेवा उगाच कोणालाही PAN देऊ नका, PAN चा दुरुपयोग करणे शक्य आहे, ते कसे आहे ते नाही सांगत, पण काळजी घ्या आणि कोणी खोटा PAN देत असेल तर त्या पासुन सुद्धा सावध राहा, आता काही गोष्टी तर आहेतच आपल्या हातात. आणि हो इतरांच्या हातात सुद्धा.
वाचने
7616
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपण सी ए आहात हे कळले
PAN तुमची identity आहे, ती
In reply to आपण सी ए आहात हे कळले by टारझन
पर्या मला एक सांग
In reply to PAN तुमची identity आहे, ती by परिकथेतील राजकुमार
अवांतर :-
In reply to PAN तुमची identity आहे, ती by परिकथेतील राजकुमार
रजनिकांत च्या धोब्याशी सहमत .
In reply to अवांतर :- by वपाडाव
श्री परिकथेतील राजकुमारांना
In reply to रजनिकांत च्या धोब्याशी सहमत . by टारझन
हॅ हॅ हॅ
In reply to आपण सी ए आहात हे कळले by टारझन
सी ए
In reply to आपण सी ए आहात हे कळले by टारझन
धन्यवाद, पॅन नंबर कोणाला देऊ
तुम्ही सी.ए. तुमचे नाव पण
धन्यवाद....पॅन आणी मोबाईल
In reply to तुम्ही सी.ए. तुमचे नाव पण by मुलूखावेगळी
क्या बात है!!!!!!!!
In reply to तुम्ही सी.ए. तुमचे नाव पण by मुलूखावेगळी
MNP आल्यापासून हे आता
In reply to तुम्ही सी.ए. तुमचे नाव पण by मुलूखावेगळी
MNP आल्यापासून हे आता
In reply to MNP आल्यापासून हे आता by विश्वनाथ मेहेंदळे
चुकिचे स्पष्टीकरण.....
In reply to तुम्ही सी.ए. तुमचे नाव पण by मुलूखावेगळी
बाय द वे हे मला मी १ मोबाइल
In reply to चुकिचे स्पष्टीकरण..... by वपाडाव
माझे वडील २००४ पासून
In reply to बाय द वे हे मला मी १ मोबाइल by मुलूखावेगळी
मी रीलायन्स CDMA चे
In reply to माझे वडील २००४ पासून by वपाडाव
संमं. ला विनंती आहे की ही
In reply to मी रीलायन्स CDMA चे by मुलूखावेगळी
+१००
In reply to संमं. ला विनंती आहे की ही by वारकरि रशियात
लॉजिक
In reply to मी रीलायन्स CDMA चे by मुलूखावेगळी
धन्यवाद ...
PAN चा दुरुपयोग
In reply to धन्यवाद ... by छोटा डॉन
शक्य आहे ...
In reply to PAN चा दुरुपयोग by गौरव व्यवहारे
एकदा का PAN दिला की ती माहिती
In reply to PAN चा दुरुपयोग by गौरव व्यवहारे
क्रॉसचेक
In reply to एकदा का PAN दिला की ती माहिती by यशोधरा
लावायचीच असेल तर इतरही मार्ग
In reply to PAN चा दुरुपयोग by गौरव व्यवहारे
थोडी दुरुस्ती,
In reply to PAN चा दुरुपयोग by गौरव व्यवहारे
धन्यवाद...
धन्यवाद.
आयला!
त्यापेक्षा ड्रायव्हींग
In reply to आयला! by धमाल मुलगा
त्यापेक्षा ड्रायव्हींग
In reply to त्यापेक्षा ड्रायव्हींग by शिल्पा ब
माझं शाळेतलं लायब्ररीचं
In reply to त्यापेक्षा ड्रायव्हींग by रविंद्र प्रधान
तुमचा पॅन आठवत नाही का?
आणखी माहीती हवी आहे
आणखी माहीती हवी आहे.
गंमतच गंमत
अरे बापरे !!
In reply to गंमतच गंमत by सुनील
धन्यवाद!
In reply to अरे बापरे !! by कापूसकोन्ड्या
वशीला कशाला
In reply to धन्यवाद! by सुनील
आपल्या नावाचे पहिले फिल्ड हे
In reply to गंमतच गंमत by सुनील