किसान अधिकार दिवसाची सुट्टी द्या.
http://www.rediff.com/news/report/growing-voices-in-cong-to-make-rahul-…
माननीय दिग्विजय सिन्ग यांनी मनापासून केलेले गौरवोद्गार पहा. सध्या राहूलजीना वेळ नाही. ते स्विसमध्ये सुट्टी घेत आहे. मध्यंतरी उत्तर प्रदेश मध्ये शेतकरी यांची काळजी वाहताना खूप दमछाक झाली. सर्वात महत्वाचे म्हनजे त्यांनी बाबा आणि अण्णासारखी नौटकी केली नाही.
येणारा १९ जून हा राहूलजींचा वाढ्दिवस आहे. तो आपण सर्वांनी मनापासून साजरा करूया.
मिसळपाव
१) आत्माराम बुवांची समाधी (काळाराम मंदीर -गिरगाव)
२) श्री दत्तात्रय (काळाराम मंदीर -गिरगाव)
३) श्री दत्तात्रय (काळाराम म