http://www.rediff.com/news/report/growing-voices-in-cong-to-make-rahul-…
माननीय दिग्विजय सिन्ग यांनी मनापासून केलेले गौरवोद्गार पहा. सध्या राहूलजीना वेळ नाही. ते स्विसमध्ये सुट्टी घेत आहे. मध्यंतरी उत्तर प्रदेश मध्ये शेतकरी यांची काळजी वाहताना खूप दमछाक झाली. सर्वात महत्वाचे म्हनजे त्यांनी बाबा आणि अण्णासारखी नौटकी केली नाही.
येणारा १९ जून हा राहूलजींचा वाढ्दिवस आहे. तो आपण सर्वांनी मनापासून साजरा करूया. त्यांनी शेतकर्यासाठी घेतलेल्या कष्टापासून प्रेरणा घेउन तो किसान अधिकार दिवस म्हणून साजरा करू या.
अगोदरच जातीयवादी शक्ती एकत्र येउन निवडून आलेल्या सरकारला त्रास देत आहेत. त्यांची तर थेट पंतप्रधनाना सुद्धा कायद्याच्या कक्षेत आणा अशी मागणी आहे. हे कसे चालेल? उद्याचया पंतप्रधानांविषयी असे बोलणे बरे आहे का?
१९ तारखेला सोमवार येतो आहे. शेतकरी अधिकार दिवस म्हणून त्यादिवशी सरकारने सुट्टी द्यावी .नाहीतर तो शेतकर्यांचा अपमान ठरेल. ( आम्हालाही जोडून सुट्टी अल्यमुळे सलग तीन दिवस मिळतील बघु महाबळेश्वरला जात येते का?)
लिन्क पहा
वाचने
3220
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी
१९ तारखेला सोमवार येतो आहे.
अजुन काही
झकास आयडीया आहे. फार्मर्स डे
घरची शेती कसायला महाबळेश्वर
In reply to झकास आयडीया आहे. फार्मर्स डे by llपुण्याचे पेशवेll
घरची शेती घरीच कसण्यात मग
In reply to घरची शेती कसायला महाबळेश्वर by विवेक मोडक
फिरोज दारूवाला/गांधी जन्मदिन
आहे ना!
In reply to फिरोज दारूवाला/गांधी जन्मदिन by इरसाल
तरी मी विचारच करीत होतो.
मस्त प्रकटन..
हे बघा
भारतीय जनतेची पिळवणूक करून
In reply to हे बघा by रणजित चितळे
रोचक
In reply to हे बघा by रणजित चितळे
रोचक दुवा
In reply to रोचक by नितिन थत्ते
रोचक ते नाही... तिने केलेला
In reply to रोचक दुवा by रणजित चितळे
मला आठवते ते असे
In reply to रोचक ते नाही... तिने केलेला by नितिन थत्ते
रोचक.
In reply to हे बघा by रणजित चितळे
असहमत
In reply to रोचक. by नगरीनिरंजन