असे का?
मिसळपाव कडुनच येते - error असे...संपूर्ण मिसळपाव बंद होते- काही कालावधीसाठी, आणी पुन्हा लॉगिन करावे म्हटले तर काय घ्या नवा पासवर्ड - आम्हालाच हेल्लो गेस्ट--- ह्यामध्ये खुप वेळ जातो...पासवर्ड मागवा , पुन्हा काय तर एकदाच प्रवेश...हे ही ठीक आहे...पण आहेत त्या सभासदांना हेल्लो गेस्ट - हे काहीतरीच वाटते....
असे का?????
संपादकीय टिपण्णी: या संदर्भात, "काही अडचणी आहेत का?" या नीलकांत यांनी घोषणे अंतर्गत काढलेल्या धाग्यात चर्चा करता येईल आणि ती एकाच ठिकाणी सर्व सभ
मिसळपाव