गडद
काचेच्या तावदानातून बाहेर खिन्नपणे बघत सायली एका खुर्चीत विसावली होती. चेहरा घामाने डबडबलेला होता. नाकपुड्या किंचित फुगलेल्या होत्या. दोन्ही ओठ मुडपत सायली मोठे श्वास घेत बसली होती. बाहेर पाऊस वेड्यासारखा कोसळत होता. डोळ्यातून पाणी बाहेर येऊ नये म्हणून सायलीची केविलवाणी धडपड सुरु होती. समोर पडलेले एखादे मासिक उघड, मोबाईलमधला एखादा गेम खेळ असे काहीतरी करून सायली आपले चित्त थार्यावर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. हॉस्पिटलच्या त्या भल्यामोठ्या पॅसेजमध्ये कित्येक लोकांची धावपळ सुरु होती. बाहेरचा पाऊस हॉस्पिटलमधल्या त्या भयाण शांततेला अधिकच गडद करत होता...
पाऊस!
मिसळपाव
खोबर्यात बाकी साहित्य घ
.........मृत्यूपूर्वीचे शेवटले काही दिवस ती व्यक्ती अन्य मृतांच्या संपर्कात येऊन त्यांचेशी संभाषण करते की काय, असे वाटण्याजोग्या या तीन घटना माझ्या प्रत्यक्ष अनुभवतील आहेत......