कुपन मशिन
आता ATVM मशिन चा वापर वाढावा म्हणुन रेल्वे ने कुपन मशिन बन्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्या आधी त्यानी ह्या ATVM मशिन मुळात चालु आहेत का हे तरी पहावे न,
घाइ च्या वेळी दोन्ही मशिन चा काहि उपयोग होत नाही.
शेवटी कुपन वर स्टेशन वर तिथला शिक्का मारुन घेण्या शिवाय पर्याय नसतो.
प्रत्येक स्टेशन वर दोन्ही मशिन आहेत, पण कार्यरत आहेत का?
मिसळपाव