मी हुच्चभ्रू
विकी वरची माहिती
भाषांतरित करून
मेगाबायटी प्रतिसाद देणार
मीही हुच्चभ्रू होणार ||१||
धागे हायजॅक करून
गोंधळ मी घालणार
मीही हुच्चभ्रू होणार ||२||
राजकीय-धार्मिक मुद्यांनाच
हात मी लावणार
मीही हुच्चभ्रू होणार ||३||
ललित लेखनाला
फाट्यावर मारणार
मीही हुच्चभ्रू होणार ||४||
इतर धाग्यांना
तुच्छ मी मानणार
मीही हुच्चभ्रू होणार ||५||
मराठी संस्थळावर
इंग्रजी प्रतिसाद मी देणार
मीही हुच्चभ्रू होणार ||६||
संस्थळांवर लॉगिन न करता
वाचनमात्र मी राहणार
मीही हुच्चभ्रू होणार ||७||
काव्यरस
काळोखातली कासवे
काव्यरस
गुरफटलेली आसवे
गुरफटलेली आसवे
काळोखात आसवे आपली
दिली-घेतली, गुरफटलेली.
कोणती तुझी? कळलेच नाही.
माझी ओळखलीस का, तूही?
(हुआन रामोन हिमेनेथ याच्या एका स्पॅनिश कवितेवरून)
" यक्ष प्रश्न "
" यक्ष प्रश्न "
अश्याच एका सुंदर संध्याकाळी
एकटाच होतो पण तू नव्हतीस
तुझ्या आठवणींची एक एक गाठ
उसवत चाललो होतो एकटाच
पाखरं आपल्या घराकडे येत होती
वाराही गारवा देत जात होता पुर्वीसारखाच
मनात तुझ्या आठवनींच काहुर पण दैव
या आठवनींना एकटेपणाची झालर
रोजच्या वळणावरच होतो मी उभ
काव्यरस
पाहुणे येती मुंबईला
|| श्री गुरवे नम: ||
दिवाळीची धामधूम संपली, डिसेंबर महिना सुरु होऊन मुंबईत हळूहळू थंडी जाणवायला लागली, की मुंबईतल्या पक्षीप्रेमींची एकमेकांकडे चौकशी सुरु होते : आले का रे ? अजून का नाही आले ? केव्हा येणार ? आले, की मला नक्की सांग... BNHSमधे फोन करून बघूया...
शेवटी ते येतात. हजारोंच्या संख्येने. एखाद्या दैनिकात बातमीसह त्यांचं छायाचित्र (लोकासत्ता, बुधवार, दि.राजकीय रणधुमाळी
सध्या महाराष्ट्रात जोरदार राजकीय घडामोडी होताना दिसत आहेत.
१. कलमाडी चुपचाप आणि बिनबोभाट सुटले. थोरल्या राणीसाहेबांच्या कृपेने अगदी मोक्याच्या वेळेस सुटका झाली म्हणायची! आता ते पुण्यात आपले पुण्य दाखवणार का अज्ञातवासात जाणार की पुन्हा ऑलिम्पिक भारतात आणण्याच्या हर्क्युलियन साहसात सहभागी होणार?
२. मुंढे काका, पुतणे, भाऊ यांची भाऊबंदकी. त्यावर थोरले पवार आणि पुतणे पवार ह्यांची सूचक शेरेबाजी.
३. अजित पवार, निवडणूक आयोग, राज ठाकरे, आयुक्त, क्लीन चिट वगैरे चविष्ट तोंडीलावणे आहेच.
पवारांच्या आचारसंहिताभंगावर जालीम उपाय म्हणजे आय आम सारी असे म्हणणे असे दिसते आहे.
४.
सुंदर मुलगीला कसे पटवायचे ?
नमस्कार मिपाकरानो !
आमच्या क्लास मध्ये खुप सुंदर मुली आहेत.पण एक मुलगी माल खुप खुप आवडते.खुप सुंदर आहे ती.. रंगाने गोरी असणारी ती खुपच गोड आहे..तिचे ते आल्हाददायक वाऱ्याच्या झुळकीबरोबर उडणारे काळेभोर केस.. पाणीदार डोळे ( मला तर तिचे ते डोळे पाहून त्यातच बुडून जाव वाटत असतं नेहमी ).. तिची नजर..त्यात तीच्या पापण्यांची हालचाल..तिचे ते नाक..नाजूक गुलाबी ओठ.. तिचे ते लहान मुलीसारखे निरागस हास्य.. आता शब्द नाही माझाकडे ! मी पण काही पानी कम चाय नही’ ! मला तिला काहीही करुण पटवायचे आहे.कसे पटवायचे असते सुंदर मुलींना सांगा मला ? मुलगी पटली आहे हे केव्हां समजावे ?
मिसळपाव
