Skip to main content

आज ही दिवाळी तशीच आहे...

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 21/10/2022 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
आज ही दिवाळी तशीच आहे... चार का होईना पण डबे आजही फराळाचे भरतात नऊ वाजता उठणारे एक दिवस का होईना पण चार वाजता उठतात आज ही दिवाळी तशीच आहे... डिओ,शाम्पू,बदामाच्या तेलानी जरी कपाटे भरली असली तरी मोती साबण आवर्जून घरी येतो अनारसे, करंजीचा नैवेद्य पूजेच्या थाळीत आजही सजतो आज ही दिवाळी तशीच आहे... थोडे फटाके सुद्धा वाजतात धुर सुद्धा होतो मातीच्या पणत्यांनी कानाकोपरा उजळतो फक्त आजच्याच दिवस हं!
काव्यरस

शहरातले गाव

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 21/10/2022 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
रस्त्याने जातांना अचानक उंच इमारती डोंगर होतात त्यावरील काचेची तावदाने डोंगरावरील हिरवळ होते रस्त्यांच्या नद्या होतात त्यातून रहदारीचे पाणी वाहते जाणारी वाहने होड्या होतात बाजूची घरे शेतातली झाडे होतात त्यावेळी मात्र मी शहरातल्या गर्दीपासून दूर गावात पोहोचतो - पाभे २१/१०/२०२२

दुपार

लेखक कर्नलतपस्वी यांनी शुक्रवार, 21/10/2022 08:13 या दिवशी प्रकाशित केले.
झोपली होती दुपार घेऊन कोवळ्या उन्हाला आवाज शांत स्पंदनांचा ऐकू येई मनाला तिरीप कोवळ्या उन्हाची जणू दुपारची एकदाणी झोपण्या आधी दुपारं गात होती बडबड गाणी पहुडली सुखाने अलवार पांघरून पदर थंडगार विसरून मध्यान्हीचा ताप निष्पाप सवे जीवाच्या झोपली दुपार....

महाराष्ट्राचा राजकीय कीडा ग्रेट ब्रिटन ला ...!

लेखक चौकस२१२ यांनी शुक्रवार, 21/10/2022 07:56 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रेट ब्रिटन मध्ये सत्ताधारी पक्षात परत उलथापालथ झाली आणि पंतप्रधानांनी राजीनामा दिला .. हे ऐकले असेलच (हे पक्षांतर्गत आहे जसे नुकतेचं शिवसेनेत घडले तसे काहीसे ) अर्थात हा गोंधळ ग्रेट ब्रिटन सारखया परिपकव लोकशाही ला चांगला दिसत नाही हे खरे महाराष्ट्राचा राजकीय कीडा ग्रेट ब्रिटन ला परत चावलेला दिसतोय ..

वाचु आनंदेे!

लेखक Bhakti यांनी बुधवार, 19/10/2022 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
आज(१५ आक्टोबर) वाचन प्रेरणा दिन!

प्रकाश आणि सावलीचा दुर्मिळ सोहळा: २५ ऑक्टोबर रोजीचे खंडग्रास सूर्यग्रहण

लेखक मार्गी यांनी बुधवार, 19/10/2022 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
२५ ऑक्टोबर रोजीचे खंडग्रास सूर्यग्रहण पूर्ण भारतात दिसू शकेल नमस्कार. प्रकाशाचा सोहळा असलेली दिवाळी लवकरच येते आहे. प्रकाशाच्या ह्या सोहळ्यासोबत ह्यावेळी प्रकाश आणि सावलीचा दुर्मिळ सोहळा म्हणजे खंडग्रास सूर्यग्रहणही बघता येणार आहे. २५ ऑक्टोबरच्या सायंकाळी चंद्र सूर्याच्या काही भागाला झाकणार आहे आणि हे बघायची संधी आपण सर्वांना आहे. अगदी दिवाळीतच मला स्वत:ला एक रमणीय असं सूर्यग्रहण बघितल्याचं आठवतं. पण ते वर्ष १९९५ होतं आणि तेव्हा मी लहान होतो. त्यामुळे मुलांसाठी ही संधी किती वेगळी असते ह्याची कल्पना आहे.

माझिया मनाला ( कथा )

लेखक चष्मेबद्दूर यांनी मंगळवार, 18/10/2022 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी टिपिकल पुरुषांसारखे त्याचा गाड्यांमध्ये इंट्रेस्ट असणं फारच स्वाभाविक होतं. रस्त्यांवरून झोकात जाणाऱ्या गाड्यांच्या अप्रतिम रंगांकडे मी कौतुकाने बघत असायची, तेंव्हा त्याला त्यांच्या इंजिनांची हॉर्स पॉवर, ती गाडी अमुक इतक्या सेकंदात अमुक इतका वेग कसं घेते वगैरे गोष्टी किरकोळीत माहिती असायच्या.

माझिया मनाला ( कथा )

लेखक चष्मेबद्दूर यांनी मंगळवार, 18/10/2022 21:39 या दिवशी प्रकाशित केले.