Skip to main content

मराठी भाषा दिनानिमित्त...

लेखक सुजित जाधव यांनी मंगळवार, 28/02/2023 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वप्रथम मराठी भाषा बोलणाऱ्या मराठी, अमराठी, विविध जाती व पंथांच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या मराठी मायभूमी पासून हजारो कोसो दूर राहून सुद्धा मराठी भाषा, संस्कृतीशी असलेली नाळ तुटू न देणाऱ्या सर्वांना काल झालेल्या मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा.! रविवारच्या लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणी मध्ये पहिल्या पानावर "भाषेच्या खऱ्या वैभवासाठी..." या मथळ्याखाली एक लेख छापून आला होता.

मराठी भाषा दिनानिमित्त...

लेखक सुजित जाधव यांनी मंगळवार, 28/02/2023 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वप्रथम मराठी भाषा बोलणाऱ्या मराठी, अमराठी, विविध जाती व पंथांच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या मराठी मायभूमी पासून हजारो कोसो दूर राहून सुद्धा मराठी भाषा, संस्कृतीशी असलेली नाळ तुटू न देणाऱ्या सर्वांना काल झालेल्या मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा.! रविवारच्या लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणी मध्ये पहिल्या पानावर "भाषेच्या खऱ्या वैभवासाठी..." या मथळ्याखाली एक लेख छापून आला होता.

मोगरा फुलला (ऐसी अक्षरे ..मेळवीन -८)

लेखक Bhakti यांनी सोमवार, 27/02/2023 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
m एका निळाशार डोहात बुडून जावं,तळाशी माउलीची भेट घ्यावी.शिंपला हाती घेत काठाशी यावं.त्यात चमचमता निळा मोती असावा.तो मोती मोगराच्या फुलांच्या राशीत अलगद ठेवावा.असा भास मुखपृष्ठ पाहील्यापासुनच होतो. लेखक गोपाल नीलकंठ दांडेकर (गोनीदां) ह्यांचे ज्ञानेश्वर चिंतनाचे फलित ‘मोगरा फुलला’ हे पुस्तक १९७५ साली प्रथम प्रकाशित झाले. ज्ञानेश्वरकालीन काळाचा मागोवा ,कावेरी (रुक्मिणीची सखी),भट्टदेव (साऱ्या कुटुंबाचे हितचिंतक)या काल्पनिक पात्रांचे स्वगत माध्यमातून कोमल,संवेदनशील ,काव्यशब्द लयीनी यात साकारले आह

ऐहोळे १ - जैन लेणे आणि हुच्चयप्पा मठ

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 27/02/2023 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
बदामी १: चालुक्यांचा संक्षिप्त इतिहास आणि बदामी लेणी बदामी २: बदामी किल्ला, मंडप, धान्यकोठारे आणि शिवालये बदामी ३: भूतनाथ, मल्लिकार्जुन मंदिरे, विष्णूगुडी आणि सिदलाफडीची प्रागैतिहासिक गुहाचित्रे ऐहोळे हा आमच्या भटकंतीमधला दुसरा दिवस, आदल्या दिवशी बदामीच्या गुहा, अगस्ती तलाव आणि यल्लमा मंदिर पाहिलेले होते आणि आजचा संपूर्ण दिवस ऐहोळे आणि पट्टदकलसाठी राखून ठेवला होता जेणेकरुन तिसर्‍या दिवशी कमी दगदग व्हावी.

धूप के लिए शुक्रिया का गीत (मराठी रूपांतर)

लेखक आलो आलो यांनी सोमवार, 27/02/2023 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
माझे कुटुंब खूप मोठे आहे आंब्याची सहा झाडे आहेत दोन जांभळाची एक लीचीचे झाड आहे आणि चार कदंब वृक्ष माझ्या कुटुंबात माझी आई आहे बाबा आहे आजोबा आहेत कुटुंबात दोन म्हशी आहेत आणि एक गाय एक काळा कुत्रा देखील आहे आम्ही तीन बहिणी आहोत भाऊ अजून झाला नाही (चुनी कुमारी, इयत्ता सातवी) [मिथिलेश कुमार राय यांची ही कविता अंतिका प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 'धूप के लिए शुक्रिया का गीत' या संग्रहातील आहे. मराठीकरण करण्याचा पहिलाच प्रयत्न काही चुकल्यास क्षमस्व !

(बेतुक्याचे चऱ्हाट) - मराठी भाषा गौरव दिन २०२३ - विडंबन विशेष!

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 27/02/2023 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
.container-v { position: relative; width: 100%; overflow: hidden; padding-top: 56.25%; /* 16:9 Aspect Ratio */ } .responsive-iframe { position: absolute; top: 0; left: 0; bottom: 0; right: 0; width: 100%; height: 100%; border: none; } 'प्रेरणा'.... गाथा - अनन्त्_यात्री विडंबनाची 'प्रेरणा' फक्त शीर्षकावरून मिळाली आहे. संतश्रेष्ठ, क्षमाशील तुकाराम महाराजांचा, समस्त भक्तगणांचा व मिपा कविवर्यांचा क्षमाप्रार्थी आहे. मिपावरील संतसाहित्याचा गाढा व्यासंग बघून भारावून गेलो.

(प्रपोज डे) - मराठी भाषा गौरव दिन २०२३ - विडंबन विशेष!

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 27/02/2023 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा... प्रपोज डे: लघु कथा - विवेकपटाईत (प्रपोज डे) आंग्ल भाषेत फतवा आला पाश्चात्त्य संस्कृतीला खड्ड्यात घाला वालेनटाईन दिन,हग दिन म्हणून पाळा सनातन संस्कृतीचे अधःपतन टाळा बुचकळ्यात पडलो.......मी तर रोजच...... पण मग टिव्हीवर दाखवलं, इंग्रज लई हुश्शार, काऊ हग दिन पाळत्यात आणी होणारे रोग कसे टाळत्यात आमचे शेजारी बी लई हुश्शार, मोक्कार रात्र झाली होती, उद्या विचारू म्हणत घोरू लागलो मुंगेरीलाल ची स्वप्ने बघू लागलो..... शेजारचे शर्माजी स्वप्नात आले हग दिनाला काय करणार म्हणून विचारू लागले, "मुबंईत कुठं भेटेल काऊ? आपण दोघं मिळ