माझे कुटुंब खूप मोठे आहे
आंब्याची सहा झाडे आहेत
दोन जांभळाची
एक लीचीचे झाड आहे
आणि चार कदंब वृक्ष
माझ्या कुटुंबात माझी आई आहे
बाबा आहे
आजोबा आहेत
कुटुंबात दोन म्हशी आहेत
आणि एक गाय
एक काळा कुत्रा देखील आहे
आम्ही तीन बहिणी आहोत
भाऊ अजून झाला नाही
(चुनी कुमारी, इयत्ता सातवी)
[मिथिलेश कुमार राय यांची ही कविता अंतिका प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 'धूप के लिए शुक्रिया का गीत' या संग्रहातील आहे.
मराठीकरण करण्याचा पहिलाच प्रयत्न काही चुकल्यास क्षमस्व !
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4897
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
कैच्याकै :=)
असू द्यात.....
In reply to कैच्याकै :=) by रंगीला रतन
काहीतरी टोकदार आणि धारदार
गवि ___/\___ अगदी मर्म सांगितले .
In reply to काहीतरी टोकदार आणि धारदार by गवि
काहीतरी टोकदार आणि धारदार>>>+ किती तरी
+१
In reply to काहीतरी टोकदार आणि धारदार>>>+ किती तरी by भागो
अगदी बरोबर ...हाच या कवितेचा आत्मा ....
In reply to +१ by Bhakti
भागो ___/\___
In reply to काहीतरी टोकदार आणि धारदार>>>+ किती तरी by भागो
मूळ हिंदी कविताही सोबत दिली
मूळ हिंदी कविता - 'भाई अभी नहीं हुआ है'
In reply to मूळ हिंदी कविताही सोबत दिली by कानडाऊ योगेशु
छान.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एका परदेशी स्थायिक मित्राने
https://www.instagram.com
In reply to एका परदेशी स्थायिक मित्राने by Bhakti
छान आहे इंस्टा रील .
In reply to https://www.instagram.com by Bhakti
छान
प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद !
In reply to छान by चांदणे संदीप
पण..
जाऊन द्याना बाळासाहेब
In reply to पण.. by आंबट गोड
भाऊ अजून झाला नाही (चुनी कुमारी, इयत्ता सातवी)