व्ही फॉर ... (भाग १)
व्ही फॉर ... (भाग १)
-----------------
दिप्या एक गँगस्टर होता . मोठा भाईचा उजवा हात !
त्या दिवशीची सकाळ उजाडली तीच भयानक खबर घेऊन... मोठा भाई त्यांच्या गॅंगचा डॉन होता . त्याची हत्या करण्यात आली होती.
भाईच्या गावचा उरूस होता . त्यासाठी तो गावाला चालला होता . पहाटेची वेळ . रस्त्याच्या बाजूला वाऱ्यावर प्रसन्न डोलणारी शेतं . फिकट निळ्या आकाशात विहरणारे पक्षी … पण त्याला काय माहिती होतं की - त्याचाही प्राणपक्षी असाच, थोड्याच वेळात, उडून जाणार आहे ते ! त्याच्याबरोबर दहा पोरं होती. तीन आलिशान गाड्या होत्या . सगळ्या प्रकारची हत्यारं होती . परदेशी बनावटीची . अगदी महागाची .
मिसळपाव
शालेय इतिहासात कोणती घटना घडली, केव्हा आणि कुठे घडली हे शिकवले जाते. पण, एखादी विशिष्ट घटना का घडली, कुठे चूक झाली, हे कमी शिकवलं जातं?
हे विधान ॲडॉल्फ हिटलरने लिहिलेल्या 'माईनकाम्फ' मधील आहे, पण ते अर्थपूर्ण आहे. मी हिटलरला पाकिस्तानच्या इतिहासात असाच आणत नाहीये. तर त्याला मुख्य पात्रांत स्थान देतोय.
शेवटी, 1947 च्या दोन दशकांपूर्वीच पाकिस्तानची मागणी का उद्भवली? वेगळा मुस्लिम देश यापूर्वीही निर्माण होऊ शकला असता.