हॅरी पॉटर - भाग तीन
हॉगवर्ट्स मध्ये जादूच्या अनेक शाखांचं शिक्षण दिलं जातं . त्यातले काही महत्त्वाचे विषय म्हणजे -
१ . ट्रान्सफिगरेशन / रूपांतरण ,
२ . चार्म्स / मंत्रविद्या ३ . पोशन्स / काढेशास्त्र
४ . हिस्ट्री ऑफ मॅजिक / जादूचा इतिहास ( यात जादूगार समाजाच्या इतिहासात घडून गेलेल्या घटनांचा समावेश होतो )
५ . ऍस्ट्रॉनॉमी / खगोलशास्त्र .
६ . हर्बॉलॉजी / वनस्पती शास्त्र
७ . डिफेन्स अगेन्स् डार्क आर्ट्स / गुप्त कलांपासून
संरक्षण
आणि
8. फ्लाईंग लेसन्स / जादुई झाडुवरून उडणे
प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याला हे सगळे विषय असतात . यातला उडणे हा विषय फक्त पहिल्या वर्षाकरता असतो .
मिसळपाव