पु.ल यांनी इटलीतल्या सोरेन्तो गावातल्या समुद्राच्या निळाईच वर्णन करताना लिहिलं आहे.
हूरहूरत्या सांजेचं ते सौंदर्य बघताना जर चांगला पुरिया धनश्री ऐकायला मिळता तर न जाणो आनंदाने कोंदल्यामुळे माझ्या प्राणांनी कुडीचा निरोप घेतला असता.
तसा अनुभव लडाखचा पंगॉंग लेक बघितल्यावर आला. एखाद्या सरोवरत आल्यासारखे वाटले. विशाल असा निळाशार लेक दिसला त्याला चार शेड्स होत्या. हिरवा, राखाडी, फेंट निळा आणि डार्क निळा. थंडी व वारा झॉंबत होते. देवाच्या करणीने क्रुतद्न्यता दाटून आली.
कॅण्टीन मधील चायनीस पदार्थ रासना तृप्त करत होती. तेवढ्यात पन्चेन्द्रियान्ना तृप्त कॅरणारी दूर रेडिओ वर लागलेली लताबाईनची ओ....ओ.....ओ...., कही दीप जले कही दील.... ही लकेर ऐकू आली. जीवाचे कान करून आम्ही दोघांनी गाणे ऐकले. असेच आनंदातीरेकाने स्तब्ध होऊन अद्न्यात शक्तिपुढे आम्ही नतमस्तक होत होतो.
वाचने
3863
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्ही आठ ओळी लिहिल्या आहेत
तुमचे म्हणणे बरोबर आहे. दीर्घ
In reply to तुम्ही आठ ओळी लिहिल्या आहेत by पुंबा
तिथल्या कॅण्टीन मधील चहाही मस्त असतो .
होय... चहा तर वातावरणाची
In reply to तिथल्या कॅण्टीन मधील चहाही मस्त असतो . by सिरुसेरि
थोडे सविस्तर लिहायला घ्याच,
आपली अपेक्षा फोल ठरणार नाही
In reply to थोडे सविस्तर लिहायला घ्याच, by दशानन
उचला मग धनुष्य...
In reply to आपली अपेक्षा फोल ठरणार नाही by sayali
हो......येथे द्रोणाचार्य अनेक
In reply to उचला मग धनुष्य... by चांदणे संदीप
पँगाँग लेक
नक्की...बरेच काही लिहीण्या
In reply to पँगाँग लेक by तिमा