Dead Man's Hand - ६
मोबाईलवर अनोळखी नंबर दिसताच उदयच्या चेहर्यावर प्रश्नचिन्हं उभं राहिलं. कोणाचा फोन असावा?
"हॅलो...."
"......"
"येस, थिस इज उदय इनामदार, व्हू इज धिस?"
"उदय, मी......"
"व्हॉट अ सरप्राईज..... ओह रिअली? ग्रेट..... "
"......"
"शुअर! आय विल बी देअर अॅट अराऊंड एट!"
******
रात्रीचे अकरा वाजत आले होते. रोहित झोपण्याच्या तयारीत असतानाच त्याचा मोबाईल वाजला. कदमांचं नाव पाहताच तो क्षणभर चमकलाच. काय झालं असावं? या विचारातच त्याने फोन उचलला.
"बोला कदम....."
"सर....."
"आर यू शुअर कदम?....
मिसळपाव