वायुसेनेतील आठवणी – भाग ४ "शब्दांपलीकडली शपथ – कॉपल पांडे"
वायुसेनेतील आठवणी – भाग ४
"शब्दांपलीकडली शपथ – कॉपल पांडे" "सर, आर यू द नेफ्यू ऑफ कॅप्टन पी.एन. ओक? हू वॉज इन आझाद हिंद फौज विथ नेताजी सुभाषचंद्र बोस?" (“सर, तुम्ही कॅप्टन ओक यांचे पुतणे आहात का? जे नेताजींसोबत आझाद हिंद फौजेत होते?”) "यू नेव्हर मेंशनड टू मी व्हाईल इन पुणे! इट्स डन डील… आय विल गो टू कॅप्टन ओक सर टू सॅल्युट हिम!" (“तुम्ही हे पुण्यात असताना कधी सांगितलंच नाही!वकीलाना टाटा-बायबाय
ए० आय० ने अनेक क्षेत्रात धूमाकूळ घालत आपले पाय रोवले आहेत. ए० आय० मुळे आता वकीलांना लवकरच "टाटा-बायबाय" करायची वेळ आली आहे. असे झाले तर कायद्याच्या लढाया लढण्यासाठी उर्मट आणि स्वत:च्याच अशीलांचे रक्त पिणार्या, तसेच फसवणार्या वकीलांना मोठी जरब बसेल अशी चिन्हे आहेत. अर्थात अडाणी लोकांना ही जमात फसवत राहीलच...
https://youtu.be/WoqcSIcdx-Y?si=FURG5R1kytIfSUeB
गवळण
शिणवतो मजला छंद मनाचा
काही सुचेना काम रे,
हरि वाजवी वाजवी ....
वेणू वाजवी वाजवी..
मन रिझवी रिझवी ..
माझे रे....॥
कशी सोडवू जीवास माझ्या
झाली मजला बाधा,
कधी रुक्मिणी कधी भामिनी
मध्यरात्री मी राधा
हरवून गेले मीच मला मी
दे आता आधार रे ॥
हरि वाजवी वाजवी ....।ध्रु।
धडधड होते उरात माझ्या
अंगी भासे कणकण
अशी भुलावण,कशी लागली
विसरून गेले मंथन
या तीरावर कशी हरवले
विसरून गेले मी पण
हरि वाजवी वाजवी ....।ध्रु।
समाधी....
..
सन 1982.महाराष्ट्र आणि गोवा सीमेवरचा तिल्लारी गाव. तिलारी गावांमध्ये धरणाचे काम जोरात सुरू होते. कर्नाटक आंध्र प्रदेश आणि इतर राज्यातूनही त्या ठिकाणी कामगार आले होते.त्यामध्येच मल्लाप्पा नावाचे कामगार होता. मल्लाप्पा आणि त्याच्याबरोबरचे सहकारी एका दिवशी जमीन खणत होते आणि अचानक एक मोठा काळा पत्थर लागला. महत्प्रयासाने त्यांनी तो काळा पत्थर बाजूला केला आणि खाली पाहतात तर एक जिवंत मनुष्य त्या पत्थरखाली बसलेला होता.
हा प्रकार बघून मल्लाप्पा बेशुद्ध पडायचा बाकी राहिला.
सुट्टी
सुट्टी
चालत्या घड्ञाळासारखी असावी
बाकीच्या जगाला चालू दिसताना
आत ते नियमीत निवांत
अनवाईण्ड होत असते.
ते इतरांच्या वेळेवर नाही
पळत, इतरांना
स्वतःच्या वेळेवर पळवते.
जेव्हा ते पुर्ण अनवाईण्ड होते
तेव्हा त्याचा आराम चालू होतो
पुन्हा कोणी रिवाईण्ड करे पर्यंत
माझा साक्षात्कारी हृदयरोग (ऐसी अक्षरे -२७)
माझा साक्षात्कारी हृदयरोग
डॉ.
बाजाराचा कल : २ जूनचा आठवडा
बाजाराचा कल : २ जूनचा आठवडा
====================
मंडळी,
मागील आठवड्यात केलेले भाकीत चुकले आहे. बाजार अधांतरी लटकलेला आहे.
मागवणे
ते मागत गेले
आम्ही देत गेलो,
ते हागत गेले
आम्ही होतो मेलो ||
लाखो रुपये हुंडा
'कस्पटा'समान दिले,
त्यांचे काम मा(ह )गवणे
आम्ही भरली बिले ||
आता वकील
करतील चारित्र्य हनन,
व्यर्थ ठिकाणी
हृदय गुंतले तन मन||
गंगा दशहरा
आज ज्येष्ठ लागला. असं ! मग ? मग काही नाही, मी भूतकाळात गेले.
पावसाळी वातावरण .सकाळी १० चा सुमार. मंदिराचं सभागृह, मध्यभागी प्रवचनकारांची बैठक मांडलेली. त्यावर बसण्यासाठी आसन. पुढ्यात चौरंग मांडलेला. त्यावर आच्छादन घातलेलं .आमच्या काकू.. हो.. आमच्या शेजारी रहायच्या नं , म्हणून आमच्या. तर कीर्तनचंद्रिका सौ. पद्मावतीबाई देशपांडे ... आसनावर विराजमान होत आणि खड्या स्वरात,
हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगा
हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगा
असा गजर सुरु होई.
प्रतिपदेपासून दशमीपर्यंत रोज सकाळी
पंडितराज जगन्नाथ यांच्या जीवनचरित्रावर आख्यान होई आणि दशमीला समाप्ती होई.
मिसळपाव