Skip to main content

बाजाराचा कल : २ जूनचा आठवडा

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 31/05/2025 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
बाजाराचा कल : २ जूनचा आठवडा ==================== मंडळी, मागील आठवड्यात केलेले भाकीत चुकले आहे. बाजार अधांतरी लटकलेला आहे. त्यामुळे निश्चित दिशा नाही. आकृती -१ निफ्टीचा साप्ताहिक आलेख  आकृती -२ बाजार वर/खाली जायची शक्यता ७३%/२७%  आकृती -३ सोने वर/खाली जायची शक्यता ७५/२५%  आकृती -४ युयुत्सुनेट म्हणते बाजार खाली येईल.  पण हे भाकीत ओव्हरेस्टीमेटेड आहे. त्यामुळे बाजाराला कल रिकव्हरीकडे असू शकतो. ’दोजी’ किंवा ’लटकलेला माणूस’ अशा स्वरूपाची मेणबत्ती तयार होऊ शकते. वैधानिक इशारा - युयुत्सुनेटच्या भाकीतावर डोळे मिटून विश्वास टाकणे धोक्याचे आहे. मार्केट्मधील व्यवहार स्वत:च्या जबाबदारीवरच करावेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 644
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया