सोशल नेटवर्किंग साईट्स सुरक्षा - काळाची गरज
© रोहित समुद्र
पूर्वी एका कॉम्प्युटर वरून दुसरी कडे संदेश पाठवणे म्हणजे एक महा कर्मकठीण काम होते म्हणजे असे पूर्वी किस्से मी ऐकलेले आहेत की दोन कॉम्प्युटर्स मधे संदेश पाठवायचा असेल तर ते दोन कॉम्प्युटर्स हे अंतर्गत जोडलेले असणे हे महत्वाचे होते आणि ते करण्याकरता लोक एका गच्ची वरून दुसरी कडे फायबर केबल टाकून घामाघूम होत आणि नुकतेच इंटरनेट आल्यामुळे सगळ्यांच्या खिशाला तसं परवडत नवते आणि कॉम्प्युटर ही एका ठराविक समाज समूहाची मक्तेदारी आहे अस लोक मानत असल्यामुळे जास्त लोकांचा ओढा हा कॉम्प्युटर खरेदी करण्याकडे नव्हता .
मिसळपाव