दोसतार - ५६
. एल्प्या डाव्या बाजूला गेला. अंदाजा प्रमाणे आदर्शचा दम संपायला लागलाय. तो परत फिरणार आता. तरीपण जाताना जमले तर पाहुया म्हणत आदर्शने हात फिरवला. एल्प्याने त्याचा हात चपळाईने पकडून ओढला. आदर्शचा तोल गेला. तो बाजूच्या रेषेच्या बाहेर गेला. अगोदर आम्हाला कळालेच नाही. पण बाहेर बसलेल्या टीमने है.म्हणत मैदान डोक्यावर घेतले. एका गुणाने आम्हाला निसटता विजय मिळाला होता. सातवी क ने एकदम शेवटपर्यंत झुंजवले .
पुढची मॅच . आठवी ड बरोबर.
मागील दुवा : http://misalpav.com/node/47076
आठवी ड सोबत मॅच तशी अवघड होती . त्यांचे गडी आडदांड होते.
मिसळपाव