दररोज सकाळी सायंकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक सर्व चिंतामधुन मुक्त होतो / आनंदी होतो .... अगदी दुसर्या दिवसापासुनच
मला माझ्या सरानी (डॉ. अरोरा ) एक प्रार्थना शिकवली होती. त्यावेळी त्यानी मला सांगितले होते की ही प्रार्थना तू रोज दोनदा अर्थ लक्षात घेउन म्हंटली तर तू सर्व त्रासांमधुन मुक्त होशील आनन्दी होशील्...मला त्याचा अनुभव आला आहे.
मिसळपाव